शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2024 20:42 IST

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या आरोपांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी थेट प्रत्युत्तर दिले आहे. एका वृत्तसंस्थेशी बोलताना ...

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या आरोपांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी थेट प्रत्युत्तर दिले आहे. एका वृत्तसंस्थेशी बोलताना शाह म्हणाले, "PM नरेंद्र मोदी 2029 पर्यंत पंतप्रधान राहणार आहेत आणि अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे, 2029 नंतरही पंतप्रधान मोदीच भाजपचे नेतृत्व करतील." 'केजरीवाल यांना विशेष सूट दीली, असे मोठ्या प्रमाणावर लोकांना वाटते' -सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना दिलेल्या अंतरिम जामीनासंदर्भात बोलताना केंद्रीय गृह मंत्री अमित शाह म्हणाले, "मला वाटते, हा काही नियमित निर्णय नाही. विशेष सूट देण्यात आली, असे या देशात मोठ्या प्रमाणावर लोकांना वाटते. ते सध्या (अरविंद केजरीवाल) आणखी एका प्रकरणात (स्वाती मालीवाल हल्ला) अडकलेले आहेत. त्यांना यातून मुक्त होऊ द्या, मग बघू काय होते ते."

दिल्ली उत्पादन शुल्क धोरणातील कथित दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पक्षाचे (आप) संयोजक अरविंद केजरीवाल यांना शुक्रवारी (10 मे) सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला. न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या खंडपीठाने, केजरीवाल यांन 2 जून रोजी आत्मसमर्पण करावे लागेल आणि पुन्हा तुरुंगात जावे लागेल, असे सांगितले होते. एवढेच नाही, तर न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना काही अटीही घातल्या आहेत.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Amit Shahअमित शाहArvind Kejriwalअरविंद केजरीवालNarendra Modiनरेंद्र मोदी