शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

अधिवेशनात विरोधकांचे लक्ष्य अमित शहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2020 02:42 IST

हिंसाचार गाजणार; सोमवारपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात काँग्रेस राजीनामा मागणार

नवी दिल्ली : येत्या सोमवारपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात दिल्लीतील हिंसाचारावरून विरोधक सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल करणार आहेत. गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याचीही जोरदार मागणी होईल. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसºया सत्रात शहा या हिंसाचाराविषयी काय बोलतात, याकडे सर्र्वाचे लक्ष आहे.यानिमित्ताने नागरकत्व दुरूस्ती कायदा, एनआरसी व एनपीआर यांवरही जोरदार चर्चा अपेक्षित आहे. ईशान्य दिल्लीतील हिंसाचारात आतापर्यंत ४२ जण मरण पावले आहेत. केंद्राला हिंसाचार थांबवण्यात अपयश आले, अशी टीका आम आदमी पक्ष व काँग्रेस करीत आहेत. दिल्लीच्या सुरक्षेची जबाबदारी गृह मंत्र्यांवर असते. अमित शहांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी काँग्रेस शिष्टमंडळाने राष्टपतींचीदेखील भेट घेतली. भाजप नेत्यांच्या प्रक्षोभक विधानांमुळेच हिंसाचार झाल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला. शिवसेना, तृणमूल काँग्रेस, डाव्या पक्षांनीही भाजप व केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. त्याचेच पडसाद अधिवेशनात उमटतील.अमित शहाही तयारीतअमित शहा यांनी विरोधकांना प्रत्युत्तर देण्याची तयारी सुरू केली आहे.सीएएविरोधी आंदोलकांना विरोधी पक्षांनी चिथावणी दिल्याचा थेट आरोप ते सभागृहात करतील, असे समजते.बैठकीत ठरणार रणनीतीअधिवेशनाआधी विरोधी पक्षांच्या बैठकीत रणनीती ठरेल. लोकसभेत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी तर राज्यसभेत माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा भाषण करतील.तृणमूलकडून कल्याण बॅनर्जी यांना पुढे करण्यात येईल. शहा यांच्यावर टीका करून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवरच निशाणा साधण्याचे विरोधकांनी ठरवले आहे.

टॅग्स :delhi violenceदिल्लीAmit Shahअमित शहा