शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

अमित मालवीय म्हणजे भाजपाचा स्टिव्ह स्मिथच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 03:55 IST

अमित मालवीय म्हणजे भाजपाचा स्टिव्ह स्मिथ आहे असा टोला आझाद यांनी लगावला.

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यापूर्वीच त्या ट्विटरवरून घोषित करणारे भारतीय जनता पार्टीच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांची तुलना पक्षाचे निलंबित खासदार कीर्ती आझाद यांनी आॅस्ट्रेलियाचा वादग्रस्त क्रिकेटपटू स्टीव्ह स्मिथशी केली आहे.अमित मालवीय म्हणजे भाजपाचा स्टिव्ह स्मिथ आहे असा टोला आझाद यांनी लगावला. आॅस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ बॉल टॅम्परिंगमध्ये दोषी आढळल्यानंतर त्याला पदावरून दूर करण्यात आले. अमित मालवीय यांचीही आयटी सेलच्या प्रमुखपदावरून याच प्रकारे ताबडतोब हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी कीर्ती आझाद यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केली.अमित मालवीय यांच्या ट्विटमुळे भाजपा तर अडचणीत आलीच, पण सोशल मीडियावर भाजपा व मालवीय यांची जोरात खिल्ली उडवणे सुरू झाले आहे. अमित मालवीय यांनी आता लोकसभा निवडणुकांच्या तारखाही जाहीर कराव्यात, असा टोला अनेक नेटिझन्सनी लगावला आहे.

टॅग्स :BJPभाजपा