शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
3
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
4
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
5
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
6
भाजपा नगसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
7
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
8
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
9
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
10
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
11
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
12
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
13
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
14
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना
15
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
16
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?
17
धक्कादायक! होणारा जावई आवडला नाही, राग झाला अनावर; कुटुंबाने मुलीलाच संपवलं
18
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
19
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
20
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका

मोठा दिलासा! लाखो भारतीयांना होणार फायदा; अखेर अमेरिकेनं मोठा निर्णय घेतला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2021 22:50 IST

ज्यो बायडन प्रशासनाच्या निर्णयामुळे भारतीयांना मोठा दिलासा

वॉशिंग्टन: कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आंतरराष्ट्रीय प्रवासावर असलेली बंदी हटवण्याचा निर्णय अखेर अमेरिकेनं घेतला आहे. नोव्हेंबरपासून निर्बंध हटवण्यास सुरुवात होईल. नव्या नियमांनुसार लस घेतलेल्या लोकांना अमेरिकेत प्रवेश मिळेल. अमेरिकेच्या वाटेकडे डोळे लावून बसलेल्या लाखो लोकांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

चीनमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर अमेरिकेनं हवाई वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला. २०२० च्या सुरुवातीला हा निर्णय घेण्यात आला. मात्र आता हा निर्णय मागे घेण्यात आला आहे. व्हाईट हाऊसनं याबद्दलची माहिती दिली. नव्या नियमांनुसार लसीकरण पूर्ण झालेल्यांना अमेरिकेत प्रवेश असेल. त्यासाठी प्रवाशांना त्यांचं लसीकरण पूर्ण झाल्याचा पुरावा द्यावा लागेल. जगातील पहिलंच प्रकरण, ब्लॅक फंगसमुळे काढावी लागली एक किडनी आणि फुफ्फुस

अमेरिकेसाठी उड्डाण करण्याच्या ३ दिवस आधी प्रवाशांना कोरोना चाचणी करावी लागेल. या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह असायला हवा. त्यामुळे अमेरिकेत गेल्यावर प्रवाशांना क्वारंटिनमध्ये राहावं लागणार नाही. मात्र मास्क अनिवार्य असेल. याआधी एप्रिलमध्ये राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. त्यामुळे भारतात अडकलेल्या अमेरिकन नागरिकांनाच अमेरिकेत प्रवेश दिला जाऊ लागला. तर बिगर अमेरिकन लोकांसाठी निर्बंध कायम होते.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिकाJoe Bidenज्यो बायडन