शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

हाँगकाँग निवडणूक कायद्यात  दुरुस्ती; जनतेचा सहभाग कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2021 09:27 IST

हाँगकाँग संसदेने  निवडणूक कायद्यात दुरुस्ती करणारे विधेयक गुरुवारी मंजूर केले असून, या दुरुस्तीमुळे जनतेचा मतदानातील सहभाग कमी झाला असून, बीजिंग समर्थक खासदारांची संख्या वाढविण्यात आली आहे.  

हाँगकॉग - हाँगकाँग संसदेने  निवडणूक कायद्यात दुरुस्ती करणारे विधेयक गुरुवारी मंजूर केले असून, या दुरुस्तीमुळे जनतेचा मतदानातील सहभाग कमी झाला असून, बीजिंग समर्थक खासदारांची संख्या वाढविण्यात आली आहे.  या नवीन कायद्याने शहराच्या राष्ट्रीय सुरक्षा विभागाला सक्षम उमेदवारांच्या पार्श्वभूमीबाबत चौकशी करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. तसेच देशभक्त उमेदवार एक नवीन समिती ठरविणार आहे. हाँगकाँग संसदेतील सदस्य संख्या ९० पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यापैकी ४० सदस्य बीजिंग समर्थक समितीकडून निवडले जातील, तर  हाँगकाँगच्या जनतेतून थेट २० सदस्य निवडले जातील. विधेयक संमतगुरुवारी हे विधेयक  बहुमताने (४० विरुद्ध २ मते) संमत करण्यात आले. या दुरुस्ती कायद्यानुसार निवडणूक समितीकडून उमेदवार नामनियुक्त केले जातील. या समितीकडून आतापर्यंत हाँगकाँगच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचीच निवड केली जायची.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीय