शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: तुमची आई गेली! रुग्णवाहिका चालकाला रात्री आला कॉल; त्यानंतर त्यानं जे केलं ते वाचून कौतुक कराल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2021 11:04 IST

CoronaVirus News: रात्री कर्तव्यावर असताना रुग्णवाहिका चालकाला आईचं निधन झाल्याचा कॉल

मैनपुरी: देशातील कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून कमी होत आहे. एप्रिलपासून देशात कोरोनाची दुसरी लाट आली. कोरोनानं अक्षरश: हाहाकार माजवला. मे महिन्याच्या सुरुवातीला देशात दररोज ४ लाखांहून अधिक कोरोना रुग्ण आढळून येत होते. या कालावधीत डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, रुग्णवाहिका चालक या सगळ्यांनी अडचणींचा सामना केला. कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली असली, तरी ही मंडळी अथकपणे काम करत आहेत. लसींबद्दलचा 'तो' एक निर्णय देशाला भोवणार? मोदी सरकारच्या 'यू-टर्न'नंतरही भारत 'वेटिंग लिस्ट'मध्येचउत्तर प्रदेशच्या मैनपुरीमधील एका रुग्णवाहिका चालकाच्या कर्तव्यनिष्ठेचं सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. १५ मेच्या रात्री प्रभात यादव यांना एक कॉल आला. आई गेल्याची दु:खद वार्ता त्यांना फोनवरून समजली. प्रभात यांच्यावर आभाळ कोसळलं होतं. मात्र ते कर्तव्यापासून जराही विचलित झाले नाहीत. रात्रभर त्यांना कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांचे फोन येत होते. या रुग्णांना वेळेवर उपचार मिळणं गरजेचं होते. त्यामुळे घरी न जाता प्रभात त्यांचं कर्तव्य बजावत राहिले. संपूर्ण रात्र प्रभात रुग्णवाहिका चालवत होती. सकाळपर्यंत त्यांनी १५ रुग्णांना रुग्णालयात पोहोचवलं. सकाळी ड्युटी संपल्यावर ते घरी पोहोचले.शुभसंकेत! कोरोना संकटात देशाला डबल दिलासा; ४० दिवसांनंतर प्रथमच 'असं' घडलंउत्तर प्रदेशच्या मैनपुरीमध्ये राहणाऱ्या प्रभात यांच्या कामाचं ठिकाण घरापासून २०० किलोमीटरवर आहे. आईच्या निधनाची माहिती मिळाल्यानंतरही त्यांनी कर्तव्यात कसूर केली नाही. सकाळी ड्युटी संपल्यानंतर ते घरी गेले. आईच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केल्यानंतर ते पुन्हा कामावर रुजू झाले. 'आई गेल्याचं ऐकून मला धक्का बसला. पण मी स्वत:ला सावरलं. मी कोरोना रुग्णाला घेऊन रुग्णालयात पोहोचलो. त्यानंतर आणखी काही रुग्णदेखील माझी वाट पाहात होते. त्यांना प्राधान्य देणं मला गरजेचं वाटलं. त्यामुळे मी रात्रभर काम केलं आणि सकाळी घरी पोहोचलो,' असं प्रभात यांनी सांगितलं.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या