शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
3
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
4
"देशाला दिशा देण्याऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
5
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
6
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
7
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
8
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
9
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
10
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
11
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
12
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
13
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
14
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
15
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
16
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
17
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
18
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
19
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
20
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...

विद्यार्थ्यांना शालेयोपयोगी साहित्यवाटप करून आंबेडकर जयंती साजरी

By admin | Updated: April 15, 2016 23:39 IST

पाटोदा : विखरणी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त १२५ गरीब विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, व‘ा व पुस्तकांचे वाटप करण्यात आले.

पाटोदा : विखरणी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त १२५ गरीब विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, व‘ा व पुस्तकांचे वाटप करण्यात आले. डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेचे रा.यु.कॉँ.चे तालुकाध्यक्ष मोहन शेलार यांनी पूजन केले तर तथागत गौतम बुद्धांच्या प्रतिमेचे बापू शेलार यांनी पूजन केले तर शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे सरपंच रामदास खुरसणे यांनी प्रतिमा पुजन केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल खरे यांच्या हस्ते बिजलाईनगरच्या शाळेत स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले व विद्यार्थ्यांची भाषणे झाली.यानंतर विखरणी गावातील चौफुलीवर प्रबुद्ध मित्रमंडळाच्या वतीने कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी गावातील जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांची भाषणे झाली. डॉ. बाबासाहेब यांच्या विषयावर दहा दिवस जरी व्याख्यान आयोजित केले तरीही विषय संपणार नाही, त्यांनी जो त्याग केला आहे तो कुणीही करू शकत नाही, असे बाळासाहेब उशीर यांनी आपल्या भाषणात सांगितले,तर आज गावात अनुसूचित जमातीच्या व्यक्तीला सरपंच पद आरक्षणातून मिळाले व अनुसुचीत जातीच्या व्यक्तीला तंटामुक्तीचे अध्यक्ष करण्यात आले हे कोणामुळे तर बाबासाहेबांच्या संविधाना मुळे आहे, २१ एप्रिल रोजी रौप्य महोत्सवी जयंती निमित्ताने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्याचे नियोजन असल्याचे शेलार यांनी सांगितले. यानंतर गोरख आहिरे,नामदेव पगार,यमाजी शेलार,अशोक बंदरे,अनील खरे,सुनील हिंगे यांनी मनोगत व्यक्त केले. यानंतर विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते स्कूल बॅग,वह्या, पुस्तके वाटप करण्यात आले. यावेळी आंबेडकर प्रतिष्ठानचे सुनील खरे,सोमनाथ खरे,रमेश आहिरे,खरे,अशोक खरे, राहूल खरे,जीवन डावरे,दिनेश आहिरे,राजू खरे,कृष्णा खरे,शुभम मोकळ यांचे े सहकार्य लाभले,यावेळी अक्षय रोठे,संदिप झांबरे, ग्रामसेवक खैरे ,बाळू खरे व ग्रामस्थ उपस्थित होते.( वार्ताहर)फोटो - डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप करतांना अध्यक्ष अनील खरे,मोहन शेलार,बापू शेलार व इतर मान्यवर (१४पाटोदा)