शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी २०० देश फिरले, पण एकही पाठिशी नाही; शिष्टमंडळाच्या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे”
2
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
3
मेकर्ससोबतच्या क्रिएटिव्ह मतभेदांमुळे सोडला 'हेरा फेरी ३'? परेश रावल ट्वीट करत म्हणाले...
4
पोखरणच्या जमिनीवर 'असा' झाला स्फोट, अमेरिकाही हादरली; आजच्या दिवशी भारताची दखल जगानं घेतली
5
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
6
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
7
पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारत आणि अफगाणिस्तानमधील व्यापार पुन्हा सुरू
8
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
9
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
10
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार
11
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
12
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते
13
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
14
हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, १७ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
15
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
16
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
17
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
18
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
19
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
20
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल

पाटोदा येथे आंबेडकर जयंती साजरी

By admin | Updated: April 15, 2016 22:48 IST

पाटोदा - येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली.

पाटोदा - येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली.ााटोदा येथील भिमतेज मित्रमंडळ व जि.प.प्राथमिक शाळा पाटोदाच्या वतीने भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वा जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली . त्यावेळी येवल्याचे गटविकास अधिकारी म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकरकरांनी नेहमीच देशाला अधिक महत्व दिले.त्यांनी देशाच्या प्रगतीसाठी सर्व समाजाला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केले. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी सरपंच अनिता धनवटे या होत्या.या प्रसंगी पंचायत समतिी सदस्य रतन बोरनारे,साहेबराव आहेर.उस्मानभाई शेख इतर मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर उपस्थिताना मार्गदर्शन केले.स्नेहा शिंदे आरती पगारे,काजल जाधव,इंद्रायणी बोराडे,वर्षा राजगुरू,सार्थक कुंभकर्ण या चौथीच्या विधार्थ्यानी डॉ.आंबेडकरांच्या जीवनावर समयोचित भाषणे केली.या विध्यार्थ्यांचा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.या प्रसंगी माजी जि.प सदस्य बाळासाहेब पिंपरकर,अशोक मेंगाणे.मारु ती जानकीदास पगारे,घोरपडे ,पोपट धनवटे,ग्रामसेवक बी.एल मोहिते,रमेश बोरनारे,विलास पगारे, अहमद शेख बाबासाहेब भुसारे,आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्र माचे सूत्रसंचालन श्रीमती पगारे यांनी केले. (वार्ताहर) (फोटो -१४ पाटोदा१)