शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

Ambedkar Jayanti 2021 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या खास गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2021 11:06 IST

Ambedkar Jayanti 2021 : भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज जगभरात घराघरात साजरी केली जात आहे.

भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज जगभरात घराघरात साजरी केली जात आहे. कोरोना व्हायरसमुळे भलेही बाहेर कार्यक्रम करता आले नसतील. पण घरात लोक शांततेत जयंती साजरी करत आहे. यानिमित्ताने त्यांच्याबद्दलच्या काही खास गोष्टी शेअर केल्या जात आहेत. अशाच काही गोष्टी आम्ही तुमच्यासमोर आणत आहोत.

1) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ आडनाव अंबावाडेकर असं होतं. त्यांना महादेव आंबेडकर नावाचे शिक्षक शिकवत असत. बाबासाहेब हे त्यांचे आवडते विद्यार्थी होते. त्यांच्या सांगण्यावरुनच बाबासाहेबांनी आपलं आडनाव आंबेडकर असे केले.

2) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेत महत्वाची भूमिका बजावली. त्यांच्या 'द प्रॉब्लेम ऑफ द रुपी- इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्यूशन' मधून रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेच्यावेळेस अनेक सूचनांचा वापर करण्यात आला.

3) 1955 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मध्य प्रदेश आणि बिहारचं प्रशासन चांगलं चालावं यासाठी दोन्ही राज्याच्या विभाजनाचा सल्ला दिला होता. 45 वर्षांनी या राज्यांचं विभाजन 2000 मध्ये केलं गेलं आणि त्यानंतर छत्तीसगढ आणि झारखंड ही राज्ये तयार झाली.

4) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आत्मकथा 'वेटिंग फॉर अ व्हिसा' ही कोलंबिया विद्यापीठात अभ्यासक्रमात वापरली जाते.

5) परदेशात जाऊन अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळवणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे असे पहिले भारतीय आहेत.

6) डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे लग्न झाले तेव्हा ते 15 वर्षांचे होते. तर रमाबाई या 9 वर्षांच्या होत्या.

7) डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्या काळातील सर्वात जास्त शिकलेले संसद सदस्य होते. ते भारताचे पहिले कायदामंत्री होते.

8) डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे गरीब ब्राम्हण विद्यार्थ्यांनाही मदत करायचे. ते म्हणायचे की, ज्यांना सामाजिक सुविधा मिळत नाहीत, ते सर्व गरीब हे दलितच आहेत.

9) भारतीय लेबर कॉन्फरन्सच्या 7 व्या अधिवेशनामध्ये बाबासाहेबांनी भारतातील कंपन्यांमध्ये कामाचे तास 14 वरुन 8 केले.

10) अर्थशास्त्रात नोबेल मिळवणारे जागतिक किर्तीचे अर्थशास्त्रज्ञ प्रा. अमर्त्य सेन हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आपले गुरु मानायचे. 

टॅग्स :Dr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स