शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

RSSवरील आरोप, माजी न्यायाधीश आक्रमक; २७५ दिग्गजांनी केला अमेरिकन अहवालाचा निषेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2026 05:20 IST

या अहवालाला ‘बौद्धिक दिवाळखोरी’ आणि ‘पूर्वग्रहदूषित’ ठरवत एक संयुक्त पत्रक जारी केले.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्यावरील अमेरिकन आयोगाच्या ताज्या अहवालात राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्याची शिफारस केल्याने भारतात संतापाची लाट आहे. भारताचे २५ माजी न्यायाधीश, ११९ निवृत्त सनदी अधिकारी आणि लष्कराच्या १३१ माजी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह एकूण २७५ दिग्गजांनी या अहवालाचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.

या अहवालाला ‘बौद्धिक दिवाळखोरी’ आणि ‘पूर्वग्रहदूषित’ ठरवत या निवृत्त अधिकाऱ्यांनी शनिवारी एक संयुक्त पत्रक जारी केले. अमेरिकन सरकारने या अहवालासाठी माहिती पुरवणाऱ्या व्यक्तींची सखोल चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Indian dignitaries condemn US report calling for RSS ban.

Web Summary : Prominent Indian figures, including retired judges and military officers, strongly denounce the American report recommending a ban on the RSS. They call the report biased and demand investigation into its sources, citing intellectual bankruptcy.
टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघAmericaअमेरिकाCourtन्यायालय