शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक रोख्यांचा सर्व तपशील अखेर सार्वजनिक; स्टेट बँकेने सादर केले प्रतिज्ञापत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2024 07:42 IST

निवडणूक आयोगाने दोन भागांमध्ये १२ एप्रिल २०१९ पासून १५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत खरेदी करण्यात आलेल्या २२ हजार २१७ निवडणूक रोख्यांविषयीची ४४ हजार ४३४ डेटा संचांमध्ये असलेली माहिती प्रसिद्ध केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आज भारतीय स्टेट बँकेने विविध राजकीय पक्षांना मिळालेल्या निवडणूक रोख्यांंशी संबंधित सर्व माहिती भारतीय निवडणूक आयोगाकडे सादर केली. त्यानंतर काही तासातच निवडणूक आयोगाने आपल्या संकेतस्थळावर ही माहिती प्रसिद्ध केली. हा संपूर्ण तपशील उपलब्ध झाल्यामुळे आता कोणत्या देणगीदाराने कोणत्या राजकीय पक्षाला कोणत्या तारखेला किती निवडणूक निधी दिला हे उघड झाले आहे.

निवडणूक आयोगाने दोन भागांमध्ये १२ एप्रिल २०१९ पासून १५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत खरेदी करण्यात आलेल्या २२ हजार २१७ निवडणूक रोख्यांविषयीची ४४ हजार ४३४ डेटा संचांमध्ये असलेली माहिती प्रसिद्ध केली आहे.

स्टेट बँकेने सादर केले प्रतिज्ञापत्र

  • निवडणूक रोख्यांंशी संबंधित संपूर्ण तपशील भारतीय निवडणूक आयोगाकडे सादर केल्याचे प्रतिज्ञापत्र स्टेट बँकेच्या अध्यक्षांच्या वतीने आज दुपारी सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आले. 
  • आयोगाला दिलेल्या माहितीत निवडणूक रोखे खरेदी करणाऱ्याचे नाव, रोखे वटविणाऱ्या राजकीय पक्षाचे नाव, रकमेचा तपशील, रोख्यांचा अल्फा-न्यूमेरिक क्रमांक, रोखे जारी करणाऱ्या आणि वटविणाऱ्या स्टेट बँकेच्या शाखांचे क्रमांक, खरेदीच्या व वटविल्याच्या तारखा दिल्या आहेत.
  • त्याशिवाय यूआरएन क्रमांक, रोख्याची स्थिती, कालबाह्य होण्याची तारीख, पक्षाच्या बँक खात्याचे शेवटचे चार क्रमांक आदी माहिती देण्यात आली.
टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगSBIएसबीआयlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४