शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

एएन-३२ विमान दुर्घटनेत सर्व तेरा जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2019 07:32 IST

अवशेष आढळले : दुर्घटनास्थळी सापडला ब्लॅक बॉक्स

नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेशात दुर्घटनाग्रस्त झालेल्या एएन-३२ या विमानाच्या अवशेषाची बचाव पथकाने तपासणी केल्यानंतर भारतीय वायुदलाने या विमानातील सर्व १३ जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत घोषणा केली. दुर्घटनास्थळी ब्लॅक बॉक्स सापडला असून, शुक्रवारी मृतदेह शोधण्यात येणार आहे.

दुर्दैवाने या विमान दुर्घटनेतून कोणीही बचावले नाही. या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या वायुदलाच्या शूरवीरांना वायुदलाने भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. या दुर्घटनेत विंग कमांडर जी. एम. चार्ल्स, स्क्वॉड्रन लिडर एच. विनोद, फ्लाईट लेफ्टनंट एल. आर. थापा, एम. के. गर्ग, आशिष तन्वर आणि सुमित मोहंती, वॉरंट आॅफिसर के. के. मिश्रा, सार्जंट अनुप कुमार, कॉरपोरल शेरीन, एस. के. सिंह, पंकज आणि राजेश आणि पुतली या शूरवीरांचा मृत्यू झाला. वायुदलाच्या या शूरवीरांना काँग्रेसने श्रद्धांजली अर्पण केली. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी टष्ट्वीट करून म्हटले आहे की, वायुदलाचे हे १३ शूरवीर सुरक्षित राहोत, अशी प्रार्थना गेले दहा दिवस भारतीय करीत होते. शोक व्यक्त करताना त्यांनी बहादूर जवानांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त केल्या आहेत. पराक्रमी योगदानासाठी देश या जवानांचा कायम ऋणी असेल, अशा शब्दांत काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी टिष्ट्वटरवरून श्रद्धांजली अर्पण केली.तीन जून रोजी झाले होते बेपत्ताच्रशियन बनावटीचे एएन-३२ हे विमान ३ जून रोजी आसाममधील जोºहाट येथून चीनच्या सीमेलगत अरुणाचल प्रदेशातील मेंचूककडे रवाना झाले होते.च्उड्डाणानंतर ३३ मिनिटांनी नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला होता. बेपत्ता विमान शोधण्यासाठी वायुदलाने व्यापक मोहीम हाती घेतली होती.च्या विमानाचे अवशेष मंगळवारी लिपोच्या उत्तरेला १२ हजार फूट उंचीवर आढळले होते. दुर्घटनास्थळी बुधवारी १५ सदस्यांचे पथक रवाना करण्यात आलेहोते.च् या पथकातील ८ जण गुरुवारी सकाळी दुर्घटनास्थळी पोहोचले, असे वायुदलाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दलMartyrशहीदSoldierसैनिक