शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

होय...! नवाज शरीफ लादेनकडून पैसे घ्यायचे, पाकिस्तानच्या माजी राजदूताचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2021 20:35 IST

भुट्टोंचं सरकार पाडण्यासाठी नवाज शरीफ यांनी १० दशलक्ष डॉलर्सचा फंड घेतल्याचा राजदुताचा दावा

ठळक मुद्देभुट्टोंचं सरकार पाडण्यासाठी नवाज शरीफ यांनी १० दशलक्ष डॉलर्सचा फंड घेतल्याचा राजदुताचा दावाभ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर पाकिस्तानच्या न्यायालयाकडून त्यांची हकालपट्टी

अमेरिकेतील पाकिस्तानच्या राजदूत अबिदा हुसैन यांनी एक मोठा गोप्यस्फोट केला आहो. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ हे अलकायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेन याची मदत करत होते आणि त्याच्याकडून आर्थिक मदतही घेत होता असा दावा हुसैन यांनी केला आहे. "ओसामा बिन लादेननंनवाज शरीफ यांची मदत केली होती. ही एक गुंतागुंतीची गोष्ट आहे. ओसामा बिन लादेन हा नवाज शरीफांना आर्थिक मदतदेखील करत होता," असं एक्स्प्रेस ट्रिब्यूननं अबिदा हुसैन यांच्या हवाल्यानं म्हटलं आहे. "एक अशी वेळ होती जेव्हा लादेन हा अतिशय लोकप्रिय होता आणि अमेरिकेसहित अनेक जण त्याला पसंत करत होते. परंतु नंतर परिस्थिती बदलली," असं अबिदा हुसैन म्हणाल्या. तहरिक-ए-इन्साफचे सगस्य फारूख हबीब यांच्या आरोपानंतर हुसैन यांचं हे वक्तव्य आलं आहे. शरीफ यांनी देशात विदेशी फंडींगचा पाया रचला आणि बेनझीर भुट्टो यांचं सरकार पाडण्यासाठी अविश्वास प्रस्ताव आणण्यासाठी ओसामा बिन लादेनकडून त्यांनी १० दशलक्ष डॉलर्सचा फंड घेतला, असा आरोप हबीब यांनी केला होता. तीन वेळा पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी विराजमान झालेल्या नवाज शरीफ यांच्यावर काश्मीरमध्ये जिहादला प्रोत्साहन देण्यासाठी ओसामा बिन लादेनकडून आर्थिक मदत घेत असल्याचे अनेकदा आरोप करण्यात आले होते. १९९०-९३, १९९७-९८ आणि २०१३-१७ या कावधीत नवाज शरीफ हे पाकिस्तानचे पंतप्रधान होते. त्यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयानं त्यांना पदावरून हटवलं होतं. सध्या ते जामिनावर बाहेर असून लंडनमध्ये ते उपचार घेत आहेत. डॉनच्या वृत्तानुसार ओसामानं शरीफ यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत केली. परंतु सत्तेत आल्यानंतर आपल्या सर्व आश्वासनांवरून शरीफ मागे फिरले असल्याचंही सांगण्यात आलं. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानAmericaअमेरिकाOsama Bin Ladenओसामा बिन लादेनNawaz Sharifनवाज शरीफprime ministerपंतप्रधान