शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

वडिलांच्या मतदारसंघातून अखिलेश यादव लढणार; रामपूरमधून आझम खान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2019 00:36 IST

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव हे आपले वडील मुलायमसिंह यादव यांच्या आझमगढ मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविणार आहेत.

लखनऊ : समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव हे आपले वडील मुलायमसिंह यादव यांच्या आझमगढ मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविणार आहेत. मुलायमसिंह मैनपुरा या तुलनेने सुरक्षित मतदारसंघातून रिंगणात उतरत आहेत.सपाचे ज्येष्ठ नेते आझम खान यांनी बेहिशेबी संपत्ती गोळा केल्याच्या आरोपावरून त्यांच्यावर कारवाई झाली होती. त्यामुळे लोकसभा निवडणुकांवर बहिष्कार घालण्याची भाषा त्यांनी केली होती. मात्र आझम खान हेदेखील रामपूर मतदारसंघातून लढत देणार आहेत.उत्तर प्रदेशमध्ये सपा-बहुजन समाज पार्टी (बसपा) व राष्ट्रीय लोक दल (रालोद) यांची युती आहे. राज्यातील ८० लोकसभा जागांपैकी सपा ३७, बसपा ३८, रालोद ३ जागा लढविणार आहे. तर अमेठी, रायबरेली या जागा काँग्रेससाठी सोडून देण्यात आल्या आहेत. उत्तर प्रदेशमध्ये लोकसभा निवडणुका सात टप्प्यांत होणार आहेत. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत ते आझमगढ व मैनपुरा या दोन्ही मतदारसंघांतून विजयी झाले होते.सपाने आपल्या ४० प्रमुख प्रचारकांची यादी जारी केली असून त्यामध्ये मुलायमसिंह यांच्या नावाचा समावेश न केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक