शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

'जब हैं भूखे पेट, तो क्या करेगा नेट', अखिलेश यादवांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2022 16:10 IST

नरेंद्र मोदी यांनी भारतात इंटनेट सेवा स्वस्त असल्याचे म्हटले होते. यावरून अखिलेश यादव यांनी खिल्ली उडवली आहे. 

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी इंटरनेटच्या मुद्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर टीका केली आहे. नरेंद्र मोदी यांनी भारतात इंटनेट सेवा स्वस्त असल्याचे म्हटले होते. यावरून अखिलेश यादव यांनी खिल्ली उडवली आहे. 

पेट्रोल, डिझेल, गॅस, डाळी, तांदूळ, तेल हे स्वस्त करा, केवळ डेटाने पोट भरत नसल्याचे यादव यांनी म्हटले आहे. 'जब हैं भूखे पेट, तो क्या करेगा नेट' असा सवाल अखिलेश यांनी केला आहे. सामान्य लोकांच्या गरजा केवळ इंटरनेट डेटाने पूर्ण होऊ शकत नाहीत. इंटरनेट डेटाने पोट भरत नाही. देशातील जीवनावश्यक वस्तूंच्या वाढलेल्या किमतींकडे लक्ष वेधताना अखिलेश यादव म्हणाले की, पेट्रोल, डिझेल आणि तांदळाचे पीठ या दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती कमी केल्या पाहिजेत असे अखिलेश यादव म्हणाले. 

अखिलेश यादव यांनी महागाईच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकारवर टीका केली आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस, डाळी, तांदूळ, तेल, पीठ स्वत व्हायला हवे, कारण इंटरनेट डेटाने पोट भरत नाही, असे अखिलेस यादव यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. जेव्हा भुक लागते त्यावेळी नेट काय करणार? असा सवाल अखिलेश यादव यांनी उपस्थित केला आहे. 

काय म्हणाले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी?पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या बर्लिनच्या दौऱ्यावर आहेत. बर्लिनमध्ये भारतीयांना संबोधित करताना नरेंद्र मोदींनी दावा केला की, भारतात इंटरनेट कनेक्टिव्हिटी खूप वेगवान आहे. तसेच स्वस्त दरात इंटनेट सेवा दिली जात असल्याचे नरेंद्र  मोदी म्हणाले होते. भारत आता वेगाने प्रगती करत आहे. आता देश बदलला आहे. जिथे जाल तिथे काम चालू आहे. बर्लिनमधील भाषणादरम्यान मोठ्या संख्येने भारतीय त्याठिकाणी जमा झाले होते. यावेळी लोकांनी 'भारत माता की जय' आणि 'मोदी है तो मुमकिन है'च्या घोषणाही दिल्या. 

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवNarendra Modiनरेंद्र मोदीPoliticsराजकारण