शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
2
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
3
'माफी मागा...', एअर इंडिया विमान अपघाताच्या बातमीवर वैमानिकांनी डब्ल्यूएसजेला नोटीस पाठवली
4
रश्मी वहिनींसह उद्धव ठाकरे पोहोचले संजय राऊतांच्या घरी; नेमके कारण काय? चर्चांना उधाण
5
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या घरांसाठी फॉर्म कसा भरायचा? जाणून घ्या अर्ज करण्याची अगदी सोपी पद्धत!
6
"हा शिक्षक नाही राक्षस आहे"; नापास करायची भीती दाखवून शाळेत २३ मुलांचे लैंगिक शोषण, व्हिडिओ बनवले
7
किती धोकादायक आहे ऑप्शन ट्रेडिंग? या व्यक्तीचे ५५ लाख बुडाले; असा होतो 'गेम'
8
WCL 2025 : पाकनं मॅच जिंकली; पण मैदानातील 'गडबड-घोटाळ्या'मुळं झाली फजिती! व्हिडिओ व्हायरल
9
वाफवलेलं की उकडलेलं... कोणतं अन्न आरोग्यासाठी जास्त चांगलं? फायदे समजल्यावर तुम्हीही खाल
10
शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान
11
२ सख्ख्या भावांनी एकाच मुलीसोबत केले लग्न, कारण...; अजब लग्नाची ही गजब गोष्ट काय आहे?
12
२ मुख्यमंत्र्यांना अटक करून चर्चेत आलेले ईडीमधील दिग्गज अधिकाऱ्याने अचानक का दिला राजीनामा?
13
Reliance Q1 Results: ही आहे मुकेश अंबानींची जादू; ३ महिन्यांत केली २६,९९४ कोटी रुपयांची कमाई, जाणून घ्या
14
Changur Baba : २२ बँक खाती, ६० कोटींचा व्यवहार... मुंबई ते पनामा मनी लाँड्रिंग नेटवर्क; छांगुर बाबा प्रकरणात मोठा खुलासा
15
अलर्ट! चप्पलचीही असते एक्सपायरी डेट; 'ही' लक्षणं दिसताच ताबडतोब बदला अन्यथा होईल पश्चाताप
16
Lunchbox recipe: मुलं पालकाची भाजी खात नाहीत? डब्यात द्या टेस्टी पालक पुडला; दोनाऐवजी चार खातील
17
धक्कादायक! ठाण्यात रेल्वे प्लॅटफॉर्मवर महिलेवर बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच मालगाडीसमोर ढकललं
18
ऋतुराज गायकवाडनं चांगली संधी गमावली! आयत्या वेळी इंग्लंडला न जाण्याचा निर्णय घेत संघाला दिला धक्का
19
मुलींसाठी पार्टनरने घेतली होती खेळणी, पण रशियन महिलेची भेटच झाली नाही; गुहेतील कुटुंबाबत नवी माहिती
20
'अशी ही बनवाबनवी'चं शूटिंग झालेलं या ठिकाणी, लीलाबाई काळभोर यांचा बंगला आहे तरी कुठे?, जाणून घ्या

तीन राज्यांमध्ये शपथविधी सोहळा, ममता, अखिलेश, मायावतींच्या गैरहजेरीनं विरोधकांच्या एकीला सुरुंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2018 10:51 IST

राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी आज 17 डिसेंबर रोजी होत आहे.

नवी दिल्ली- राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी आज 17 डिसेंबर रोजी होत आहे. त्यानिमित्तानं 21 विरोधी पक्षांचे नेते या तिन्ही शपथविधी समारंभांना उपस्थित राहणार आहेत. यानिमित्तानं विरोधक जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची शक्यता आहे. परंतु विरोधकांच्या या शक्तिप्रदर्शनाआधीच त्यांच्या एकीला सुरुंग लागला आहे. या शपथविधी सोहळ्याला सपाचे अखिलेश यादव, बसपाच्या मायावती आणि टीएमसीच्या ममता बॅनर्जी उपस्थित राहणार नाहीत. विशेष म्हणजे राजस्थान आणि मध्य प्रदेश या राज्यांत बसपानं काँग्रेसला पाठिंबा दिला असतानाही मायावती उपस्थित राहणार नसल्यानं राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.  सध्या या विरोधी पक्षांचा गट जी-21 नावाने ओळखला जात असून, राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) सरकार आगामी लोकसभा निवडणुकीत खाली खेचण्यासाठी हा एकत्र आला आहे. राजकारणात अस्पृश्य असलेल्या आम आदमी पक्षाला (आप) काँग्रेसने या शपथविधी समारंभांसाठी औपचारिक निमंत्रण दिले आहे.आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू, जनता दल (धर्मनिरपेक्ष) नेते आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी हे त्यांचे वडील एच.डी. देवेगौडा यांच्यासह या तिन्ही शपथविधींना उपस्थित राहतील. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह शरद पवार, प्रफुल्ल पटेल, माकपचे सीताराम येचुरी, भाकपचे डी. राजा आणि इतर नेते तिन्ही शपथविधींना चार्टर्ड विमानांनी शपथविधी सोहळ्यात सहभागी झाले आहेत.   

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवmayawatiमायावतीMamata Banerjeeममता बॅनर्जी