आखाडा बैठक बातमीचा जोड
By admin | Updated: September 7, 2015 23:27 IST
दरम्यान, यावेळी शेवटी बैठकीचे इतिवृत्त लिहिण्यापूर्वी गोदावरीत तळेगाव धरणाचे पाणी घेण्याकरिता लग्नस्तंभ डोंगराला बोगदा पाडून पाइपलाइनद्वारे पाणी घ्यावे व शहरातील सेव्हरेज लाइन शहरापासून दूर न्यावी, असे प्रस्ताव मंजूर केले. (वार्ताहर)
आखाडा बैठक बातमीचा जोड
दरम्यान, यावेळी शेवटी बैठकीचे इतिवृत्त लिहिण्यापूर्वी गोदावरीत तळेगाव धरणाचे पाणी घेण्याकरिता लग्नस्तंभ डोंगराला बोगदा पाडून पाइपलाइनद्वारे पाणी घ्यावे व शहरातील सेव्हरेज लाइन शहरापासून दूर न्यावी, असे प्रस्ताव मंजूर केले. (वार्ताहर)चौकटअन्यथा स्नानावर बहिष्कार!प्रशासनाने दि. ८ ते ११ सप्टेंबर या चार दिवसात केव्हाही आखाडा परिषद व प्रशासनाचे अधिकारी अशी संयुक्त बैठक घेऊन आम्हाला आमच्या मागण्यासंदर्भात लिखित स्वरूपात उत्तर द्यावे. आमच्या मागण्यासंदर्भात नकारात्मक निर्णय नसल्यास आम्ही आपातकालीन तातडीची बैठक घेऊन निर्णय घेऊन कुशावर्त येथे आमच्या देवता व आम्ही फक्त दर्शन घेऊन स्नान न करता मंदिरात जाऊन भगवान त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन उज्जैनला निघून जाऊ, असा इशारा दिला आहे.