शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

विमानात किंवा विमानतळावर 'हे' शब्द बोलू नका, अन्यथा होईल कायदेशीर कारवाई...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 14:08 IST

Air Plane Rules :विमानतळ आणि विमानांमधील सुरक्षेबाबत खूप कडक नियम आहेत.

Air Plane Rules : आजच्या काळात विमान प्रवास, हा सर्वात जलद आणि सोयीस्कर प्रवासांपैकी एक आहे. पण, हवाई प्रवास करताना काही खबरदारी घेणे गरजेचे असते. विमानतळ आणि विमानांमधील सुरक्षेबाबत खूप कडक नियम बनवण्यात आले आहेत. या नियमांचे पालन न केल्याने किंवा चुकीचे शब्द वापरल्याने तुम्ही अडचणीत येऊ शकता. अलिकडेच अशा अनेक घटना समोर आल्या आहेत, जिथे विमानातून प्रवास करणाऱ्या लोकांनी काही विशिष्ट शब्दांचा वापर केल्यामुळे केवळ विमानाला उशीर झाला नाही, तर त्यांना कायदेशीर कारवाईलाही सामोरे जावे लागले.

हे शब्द वापरल्याने तुम्ही अडचणीत येऊ शकताहे शब्द सामान्य वाटू शकतात, परंतु त्यांचा वापर सुरक्षा एजन्सींना त्वरित सतर्क करतो. विमानतळ किंवा विमानात बॉम्ब, बंदूक, चाकू, दहशतवादी, अपहरण, स्फोटके, अपघात, जैविक शस्त्रे आणि तस्करी किंवा ड्रग्ज यासारखे शब्द अजिबात वापरू नयेत. हे शब्द ऐकताच सुरक्षा कर्मचारी ताबडतोब कारवाई करतात, ज्यामुळे तुमचा प्रवास लांबू शकतो आणि कायदेशीर अडचणी देखील येऊ शकतात. उदाहरणार्थ, जर विमानतळावर किंवा विमानात कोणी गंमतीने म्हटले की, 'माझ्या बॅगेत बॉम्ब आहे', तर त्याला ताबडतोब ताब्यात घेतले जाऊ शकते.

आपल्या मुलांना समजावून सांगाअसे अनेकदा घडते की, लोकांनी विनोदाने किंवा इतर कोणत्याही कारणास्तव असे शब्द वापरले, ज्यामुळे ते अडचणीत आले आहेत. अशा घटना टाळण्यासाठी प्रवास करताना तुमच्या संभाषणात काळजी घ्या. विशेषतः, विमानतळाच्या सुरक्षेबद्दल शंका निर्माण करू शकतील अशा पोस्ट किंवा टिप्पणी सोशल मीडियावर करणे टाळा. तसेच, तुमचे सामान नीट तपासा आणि कोणतीही संशयास्पद वस्तू सोबत ठेवू नका. शंका असल्यास विमानतळावरील मदत केंद्राशी संपर्क साधा. याशिवाय, मुलांना या शब्दांच्या चुकीच्या वापराबद्दल देखील समजावून सांगा. 

टॅग्स :airplaneविमानAirportविमानतळ