शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

एअर इंडियाचे कर्मचारी आता ‘पीएफ’च्या कक्षेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2022 06:53 IST

सरकारी विमान कंपनी असलेल्या एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांसाठी कंपनीने विशेष निर्वाह निधी योजना तयार केली होती. त्यानुसार, वेतनातील ठराविक रक्कम ‘एअर इंडिया एम्प्लॉय प्रॉव्हिडंट फंड’ व ‘इंडियन एअरलाईन्स एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड’मध्ये वर्गीत केली जात होती.

मुंबई : एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना कंपनीच्या निर्वाह निधी योजनेतून वगळून ‘पीएफ’च्या कक्षेत आणण्यात आले आहे. खासगीकरणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.सरकारी विमान कंपनी असलेल्या एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांसाठी कंपनीने विशेष निर्वाह निधी योजना तयार केली होती. त्यानुसार, वेतनातील ठराविक रक्कम ‘एअर इंडिया एम्प्लॉय प्रॉव्हिडंट फंड’ व ‘इंडियन एअरलाईन्स एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड’मध्ये वर्गीत केली जात होती. ही योजना भविष्य निर्वाह निधी कायदा १९२५ अंतर्गत मान्यताप्राप्त होती आणि निवृत्तीनंतर तिचा लाभ घेता येत होता. आता खासगीकरणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आल्याने कर्मचाऱ्यांना जुन्या योजनेतून नवीन ‘पीएफ’  प्रणालीमध्ये हलवण्याची प्रक्रिया पूर्ण केली. चालू महिन्यापासून कर्मचाऱ्यांच्या वेतनातील ठराविक हिस्सा भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा होईल.

टॅग्स :Air Indiaएअर इंडिया