शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

थोडक्यात बचावलं एअर इंडियाचं विमान, अन्यथा घडला असता अनर्थ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2019 10:55 IST

दिल्लीतल्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवारी रात्री एक मोठी दुर्घटना सुदैवानं टळली आहे.

नवी दिल्ली- दिल्लीतल्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवारी रात्री एक मोठी दुर्घटना सुदैवानं टळली आहे. एअर इंडियाचं बोइंग 777 विमानाला अचानक आग लागली. विमानाच्या दुरुस्तीचं काम सुरू असतानाच अॅक्जिलियरी पॉवर युनिटमध्ये आग लागली. विमानाला आग लागली त्यावेळी विमानात कोणताही प्रवासी नव्हता. ही दुर्घटना एअर इंडियाच्या विमान क्रमांक बी777-200एलआरमध्ये झाली आहे.दुर्घटनाग्रस्त विमान दिल्लीहून अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्कोला जाणार होतं. विमान तळावर जेव्हा याची दुरुस्ती सुरू होती. त्यावेळीच विमानाच्या मागच्या बाजूला आग लागली. विमानाची दुरुस्ती होत असल्यानं त्यावेळी कोणताही प्रवासी त्यात नव्हता. परंतु विमान दुरुस्त झाल्यानंतर लागलीच उड्डाण भरणार होतं. विमानाला आग लागल्याकारणानं त्याचं उड्डाण रद्द करण्यात आलं. 25 एप्रिलला रवाना होणारं विमान आता गुरुवारी रात्री 10 वाजताच्या दरम्यान उड्डाण भरणार आहे.बोइंग विमानांसंदर्भातील अनेक दुर्घटना केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात समोर आल्या आहेत. इथियोपियाचं बोइंग विमान अपघातग्रस्त झाल्यानंतर अनेकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर जगभरात अनेक विमान कंपन्यांनी बोइंग विमानाच्या उड्डाणांचं उड्डाण थांबवलं. चीन, इथियोपिया, सिंगापूरसह जगातल्या अनेक देशांनी बोइंग विमानांची सेवा बंद केली आहे. 

 

 

टॅग्स :Air Indiaएअर इंडिया