शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

असदुद्दीन ओवैसी तुरुंगातील मुस्लिमांच्या संख्येवर म्हणतात, हा तर अन्यायाचा आणखी एक पुरावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2020 10:51 IST

अन्याय होण्याचा हा आणखी एक पुरावा आहे, ज्याचा आपण सामना करीत आहोत, असंही ओवैसी म्हणाले आहेत.   

नवी दिल्ली: ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) पक्षाचे प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी तुरुंगवासातील मुस्लिमांच्या संख्येशी संबंधित एक बातमी ट्विट केली आहे. ओवैसी लिहितात, 'मुस्लिम पुरुषांना आधीपासूनच मोठ्या संख्येने कैदेत ठेवले होते, पण आता त्यांची संख्या वाढली आहे. हे लोक कायद्याच्या दृष्टीने निर्दोष आहेत, परंतु तरीही त्यांना बरीच वर्षे तुरुंगवास भोगावा लागत आहे. अन्याय होण्याचा हा आणखी एक पुरावा आहे, ज्याचा आपण सामना करीत आहोत, असंही ओवैसी म्हणाले आहेत.   असदुद्दीन ओवैसी यांनी इंडियन एक्स्प्रेसची एक बातमी शेअर केली आहे. त्यानुसार राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरोने (एनसीआरबी) देशाच्या तुरुंगातील कैद्यांशी संबंधित आकडेवारी जाहीर केली होती. तुरुंगात कैद केलेले मुस्लिम, दलित आणि आदिवासींची संख्या देशातील लोकसंख्येच्या प्रमाणांपेक्षा वेगळी आहे, तर इतर मागासवर्गीय (OBC) आणि उच्च जातीतील लोकांच्या बाबतीत असे नाही, असे आकडेवारीवरून दिसून येतेय. इंडियन एक्स्प्रेसच्या अहवालानुसार, सन 2019च्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की मुस्लिम समाजातील कैदी तुरुंगवासाची शिक्षा बऱ्याच काळापासून भोगत आहेत. 2019च्या अखेरीस देशभरातील तुरुंगात कैद झालेल्या दोषींपैकी 21.7 टक्के दलित आहेत. तसेच अनुसूचित जातीमधून येणा-यांची संख्या 21 टक्के आहे. 14.2 टक्के लोकसंख्या असलेल्या दोषी मुस्लिमांची टक्केवारी 16.6 टक्के आहे, परंतु यापैकी 18.7 टक्के कैदी खटल्याच्या अधीन आहेत.

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसी