शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

दर तासाला ६ जणांचा एड्सने मृत्यू, पाच राज्यांत ७0 टक्के रुग्ण; दरवर्षी ५0 हजार लोक बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 05:21 IST

- नितिन अग्रवालनवी दिल्ली : सरकार एड्स नियंत्रण कार्यक्रमावर दरवर्षी करोडो रुपये खर्च करीत असले तरी या आजाराने दर तासाला सहा जणांचा मृत्यू होतो, ही वस्तुस्थिती आहे. देशात एड्सचे १२ लाख ५0 हजार रुग्ण असून, त्यापैकी ७0 रुग्ण महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश व उत्तर प्रदेश या पाच राज्यांत आहेत. ...

- नितिन अग्रवालनवी दिल्ली : सरकार एड्स नियंत्रण कार्यक्रमावर दरवर्षी करोडो रुपये खर्च करीत असले तरी या आजाराने दर तासाला सहा जणांचा मृत्यू होतो, ही वस्तुस्थिती आहे. देशात एड्सचे १२ लाख ५0 हजार रुग्ण असून, त्यापैकी ७0 रुग्ण महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश व उत्तर प्रदेश या पाच राज्यांत आहेत. तरीही एड्सवर नियंत्रण आणल्याचा दावा सरकार करीत आहे.आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार या आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यांत सर्वाधिक म्हणजे २५२९ एड्सग्रस्तांचा मृत्यू झाला.गेल्या चार वर्षात या रोगाने २६ हजारांहून अधिक लोक मरण पावले आहेत. एड्सवरील औषधे सरकारतर्फे मोफत दिली जातात. गेल्या चार वर्षांत औषधांवर सरकारचे ५५७५ कोटी रुपये खर्च झाले. तरतूद ६८८२ कोटींची करण्यात आली होती. देशात मेफत अँटी रेट्रो व्हायरल थेरपी देणारी ५३६ केंद्रे व ११0८ उपकेंद्रे आहेत.प्रमाण कमी झाल्याचा दावा \मात्र केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी एड्सवर नियंत्रण आणण्यात सरकारला चांगले यश आल्याचा दावा केला. ते म्हणाले की २000 साली २.५१ लाख एचआयव्ही रुग्ण आढळले होते. मात्र २0१५ साली तसे केवळ ८६ हजार रुग्ण आढळले. एड्सचे प्रमाण भारतात ६६ टक्क्याने कमी झाले असून, जागतिक पातळीवर कमी होण्याचे प्रमाण केवळ ३५ टक्के आहे.

सरकार एड्स नियंत्रण कार्यक्रमावर दरवर्षी करोडो रुपये खर्च करीत असले तरी या आजाराने दर तासाला सहा जणांचा मृत्यू होतो, ही वस्तुस्थिती आहे. देशात एड्सचे १२ लाख ५0 हजार रुग्ण असून, त्यापैकी ७0 रुग्ण महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश व उत्तर प्रदेश या पाच राज्यांत आहेत.

टॅग्स :Healthआरोग्यdoctorडॉक्टर