शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

अहमदाबादमध्ये मोठा विमान अपघात, दुर्घटनाग्रस्त विमानामध्ये होते गुजरातचे माजी मुख्यमंत्री, सूत्रांची माहिती  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 14:58 IST

Ahmedabad Air India Plane Crash: गुजरातमधील अहमदाबाद येथे लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला मोठा अपघात झाला आहे. अहमदाबादमधून उड्डाण केल्यानंतर काही क्षणांतच हे विमान कोसळले.

गुजरातमधीलअहमदाबाद येथे लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला मोठा अपघात झाला आहे. अहमदाबादमधून उड्डाण केल्यानंतर काही क्षणांतच हे विमान कोसळले. या विमानामधून एकूण २४२ प्रवासी प्रवास करत होते. तसेच या विमानामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी हे सुद्धा होते, अशी भीती  सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे.  

एअर इंडियाचे अहमदाबाद येथून लंडनला जाणाऱ्या विमानाने अहमदाबाद विमानतळावरून दुपारी १ वाजून ३८ मिनिटांनी उड्डाण केले होते. मात्र उड्डाण केल्यानंतर काही क्षणातच हे विमान अहमदाबादमधील मेघानीनगर परिसरात कोसळले. विमान कोसळल्यानंतर घटनास्थळावरून आगीचे मोठे लोळ उठताना दिसले. दरम्यान, घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य वेगाने सुरू करण्यात आलं आहे.

दरम्यान, या अपघातानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी चर्चा केली आहे. तसेच अहमदाबादमधील सर्व रुग्णालयांना सतर्कतेचा आदेश देण्यात आले आहेत.  

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाGujaratगुजरातahmedabadअहमदाबादairplaneविमानAccidentअपघात