शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळावर कर्मचाऱ्यांनी खेळला गरबा; प्रवाशांची जिंकली मने !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2018 12:41 IST

अहमदाबाद विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी फ्लॅश मॉबच्या माध्यमातून गरबा खेळून उपस्थित प्रवाशांची मने जिंकली. 

अहमदाबाद : देशभरात नवरात्र उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात येत आहे. नवरात्रोत्सवात दांडिया व गरब्याचे विशेष आकर्षण असते. गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात गरबा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. येथील अहमदाबाद विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी फ्लॅश मॉबच्या माध्यमातून गरबा खेळून उपस्थित प्रवाशांची मने जिंकली. 

गेल्या सोमवारी अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर कर्मचाऱ्यांनी गरबा खेळला. यावेळी त्यांनी हा गरबा फ्लॅश मॉबच्या माध्यमातून खेळला गेला. यावेळी अनेक कर्मचाऱ्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता. विशेष, म्हणजे, येथील आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत अशा दोन्ही टर्मिनल्सवर फ्लॅश मॉब गरबा खेळण्यात आला.  नवरात्रीत गरबा आणि दांडियासाठी प्रसिद्ध असलेल्या गुजरातमध्ये प्रवाशांचे स्वागत करण्यासाठी हा चांगला मार्ग होता. काही प्रवासी बाहेर जाणारे होते आणि त्यांना येथील गरब्याची आठवण येईल. म्हणून विमानाची वाट पाहत असताना त्यांना काही स्टेप्स नाचायला लावणे, ही यामागील कल्पना होती. यासाठी एअरपोर्टस् अॅथॉरिटी ऑफ इंडिया आणि एअरलाईन्स ऑपरेटर कमिटीकडून परवानगी घेण्यात आली होती, असे येथील एका अधिकाऱ्याने सांगितले.

टॅग्स :Navratriनवरात्रीGujaratगुजरातAirportविमानतळDandiaदांडियाSocial Viralसोशल व्हायरल