शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 18:08 IST

Air India plane crash video:आर्यनने हा व्हिडिओ नेमका का आणि कसा काढला याची माहिती पोलीस घेत आहेत. विमान अपघातामागे घातपाताची काही लिंक आहे का हे देखील तपासले जात आहे.

अहमदाबाद विमान अपघाताचा जो व्हिडीओ व्हायरल झालेला तो आर्यन नावाच्या एका तरुणाने काढला होता. तो आपल्या नातेवाईकांकडे आला होता. त्याने पहिल्यांदाच विमान एवढ्या जवळून पाहिले होते. तो ज्या नातेवाईकांकडे आला होता त्याच्या घरावरून तर रोजच विमाने उडत होती. यामुळे त्यांना विमान नवीन नव्हते, परंतू मुलांनी या विमानाला आवाजच नसल्याचे म्हटले आणि सगळे टेरेसवर धावले, असे प्रत्यक्षदर्शी महिलेने सांगितले. 

आर्यनने हा व्हिडिओ नेमका का आणि कसा काढला याची माहिती पोलीस घेत आहेत. विमान अपघातामागे घातपाताची काही लिंक आहे का हे देखील तपासले जात आहे. आर्यन हा १७ वर्षांचा आहे आणि १२ वी मध्ये शिकतो. तो ज्या पाहुण्यांकडे आला होता त्यांचे घर विमानतळाला लागूनच आहे. काही काही मिनिटाला विमाने उडत असतात, त्यांचे मोठे आवाज येत असतात. यामुळे त्यांना आता त्याची सवय झाली होती. 

ज्या घराच्या छतावरून हे विमान गेले त्या घरात राहणाऱ्या महिलेने सांगितले की, त्या दिवशी एअर इंडियाच्या विमान AI 171 मधून येणारा आवाज पूर्णपणे वेगळा होता. विमान उडत आहे असे वाटत नव्हते. हे विमान खूप जवळून जात आहे, त्यातून कोणताही आवाज येत नाही, असे माझ्या मुलांनी सांगितले आणि ते धावत छतावर गेले. मुले छतावर आली आणि विमान पाहू लागली. त्यावेळी आर्यनही तिथे होता आणि त्याने व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. आर्यन पहिल्यांदाच येथे आला होता. त्याने तो व्हिडिओ त्याच्या मित्रांना दाखवण्यासाठी बनवला. त्याचा उद्देश त्याच्या मित्रांना विमान किती जवळून जाते हे सांगणे होता. पण काही वेळाने विमान कोसळले, सर्वत्र धूर पसरला, असे या महिलेने सांगितले. 

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाAir Indiaएअर इंडियाahmedabadअहमदाबाद