शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 13:16 IST

Ahmedabad Air India Flight AI171 Crash: अहमदाबाद येथील विमान अपघातामागील संभाव्य कारणांसंदर्भात विविध तर्कवितर्क लढवले जात असले तरी, अपघाताचे नेमके कारण पुढे येण्यासाठी किमान सहा महिने तरी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

नवी दिल्ली :  अहमदाबाद येथील विमान अपघातामागील संभाव्य कारणांसंदर्भात विविध तर्कवितर्क लढवले जात असले तरी, अपघाताचे नेमके कारण पुढे येण्यासाठी किमान सहा महिने तरी प्रतीक्षा करावी लागणार आहे. विमान अपघातांची चौकशी करण्याच्या नागरी विमान उड्डयन महासंचालनालय (डीजीसीए) आणि आंतरराष्ट्रीय नागरी विमान उड्डयन संघटना (आयसीएओ)च्या स्थापित प्रक्रियेनुसार प्रारंभिक अहवालास ३० दिवसांचा, तर अंतिम अहवालास सहा महिने ते वर्षभराचा कालावधी लागू शकतो.

अपघातग्रस्त विमानाचे निरीक्षण व पुन्हा जुळवणेअपघातग्रस्त विमानाचे तुकडे जमा करून, त्यावरून अपघाताची शृंखला उलगडली जाते.तपासले जाणारे भाग : लँडिंग गिअरहायड्रॉलिक व इलेक्ट्रिकल प्रणालीफ्लाईट कंट्रोल सर्फेसबाह्य घटकांचा परिणाम (उदा. पक्ष्याची धडक)ब्लॅक बॉक्सची पुनर्प्राप्ती व विश्लेषण केले जाणार आहे.