शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

150 च्या स्पीडनं होती जग्वार, धडकेत 25-30 फूट दूर फेकले गेले लोक; अहमदाबाद अपघाताचा VIDEO थरकाप उडवेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2023 17:34 IST

या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला, तर 13 जण जखमी झाले आहेत...

गुजरातमधील अहमदाबाद येथे एका भरधाव जग्वार कारने 9 जणांना चिरडल्याची घटना घडली आहे. अपघाताचा व्हिडिओही आता समोर आला आहे. ही भरधाव कार येथील उड्डाणपुलावर अपघातस्थळी उभ्या असलेल्या गर्दीत शिरली. यात नऊ जणांचा मृत्यू झाला तर 13 जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी ही माहिती दिली.

पोलिसतील एका अधिकाऱ्याने दिलेल्या महितीनुसार, सरखेज-गांधीनगर राजमार्गावरील इस्कॉन पुलावर दोन वाहनांची धडक झाल्याने तेथे लोक जमले होते. त्याच वेळी एक भरधाव कार जमलेल्या लोकांमध्ये शिरली. तसेच, ही कार ताशी 100 किलोमीटरच्या स्पीडने होती, असे बोलले जात आहे. स्थानिकांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये बोटाद आणि सुरेंद्रनगर येथील लोकांचा समावेश आहे.

बोलले जात आहे की, ही कार जवळपास 150 च्या स्पीडने होती. कारने धडक दिल्यानंतर काही लोक हावेत उडून 25-30 फूटांपर्यंत फेकले गेले. रस्त्यावर दूरवर रक्त पसरले होते. कारचा पुढील भाग पूर्णपणे खराब झाला आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी या अपघाताबद्दल तीव्र शोक व्यक्त करत मृतांच्या नातेवाईकांना 4 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत घोषित केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास इस्कॉन ब्रिज झाला. सरखेज-गांधीनगर महामार्गावर एका भरधाव जग्वार कारने लोकांना कुचलले. यापूर्वी तेथे एका ट्रकचा आणि थारचा अपघात झाला होता. 

टॅग्स :AccidentअपघातGujaratगुजरातcarकारahmedabadअहमदाबाद