शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

लव्ह मॅरेजनंतर बॉयफ्रेंडसोबत फिरत होती पत्नी, पती मागून गेला, मग घडलं असं काही... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2023 17:30 IST

Husband-Wife Video: दिल्ली मेट्रो स्टेशनवरील आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. पत्नी तिच्या बॉयफ्रेंडसोबत फिरत असताना पतीने तिला रंगेहात पकडले, असा दावा केला जात आहे.

दिल्ली मेट्रो स्टेशनवरील आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. पत्नी तिच्या बॉयफ्रेंडसोबत फिरत असताना पतीने तिला रंगेहात पकडले, असा दावा केला जात आहे. त्यानंतर सदर महिला आणि तिच्या पतीमध्ये जोरदार वादावादी होते. तसेच ती पतीला शिविगाळ करण्यास सुरुवात करते, असा दावा केला जात आहे. 

दिल्लीतील कुठल्या तरी मेट्रो स्टेशनवर कथित बॉयफ्रेंडसोबत फिरत असलेल्या महिलेचा तिचा पती पाठलाग करतो. तसेच सदर महिला आणि तिच्या बॉयफ्रेंडचा एकत्र व्हिडीओ रेकॉर्ड करतो. रेकॉर्डिंग झाल्यावर पती त्या महिलेला हाक मारतो. फिरून झालं का? असं खड्या आवाजात विचारतो. हे ऐकून सदर महिला अवाक् होते.

त्यानंतर तीसुद्धा पतीला त्याच भाषेत उलट उत्तर देते. हो झालं फिरून. काय झालं. त्यावर पती तिला सांगतो की, मी तुझा व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. आता कोर्टात ये तू. त्यानंतर सदर महिला आणि तिच्या पतीमध्ये मारामारी सुरू होते. तिथे उपस्थित असलेले लोक त्यांचं भांडण सोडवण्याचा प्रयत्न करतात. 

तेव्हा या महिलेचा पती ओरडून ओरडून सांगतो की, हिच्यासोबत मी पळून जाऊन लग्न केलं होतं. लव्ह मॅरेजनंतर हिने माझ्या आयुष्याचा नरक केला आहे. त्यावर महिलासुद्धा प्रत्युत्तर देते. ती म्हणते की, घटस्फोट तर मी घेणारच आहे.

दरम्यान, हा तरुण आपण दिल्लीतीर बुराडी, सुल्तानपुरी येथील असल्याचा दावा करतो. तसेच घटनास्थळावर उपस्थित असलेल्या लोकांनी या विवादाचा व्हिडीओ हा मोठ्या प्रमाणावर व्हायरल करावा, असं आवाहनही तो करतो. त्यानंतर सदर महिलेला पकडून दिल्लीतील नांगलोई पोलीस ठाण्यामध्ये जाणार असल्याचे तो सांगतो. आता पती आणि पत्नीमधील वादाचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, सोशल मीडियावर विविध कॅप्शनसह तो शेअर केला जात आहे.  

टॅग्स :relationshipरिलेशनशिपdelhiदिल्लीViral Photosव्हायरल फोटोज्