शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

‘१०० रुपये खर्च झाल्यावर ४५ रुपयेच वसूल होतात’; रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2023 06:13 IST

- संजय शर्मा लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : रेल्वे देशातील जनतेला ५९ हजार कोटी रुपयांची सबसिडी देत आहे. रेल्वेचे ...

- संजय शर्मालोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : रेल्वे देशातील जनतेला ५९ हजार कोटी रुपयांची सबसिडी देत आहे. रेल्वेचे १०० रुपये खर्च झाल्यावर जनतेकडून केवळ ४५ रुपये वसूल होतात, असे केंद्रीय रेल्वे व दूरसंचारमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.

रेल्वेचे सध्याचे तिकीटही लोकांना महाग वाटते. त्यांना मी सांगू इच्छितो की, रेल्वेचे १०० रुपये खर्च होतात, तेव्हा केवळ ४५ रुपयेच वसूल होतात. प्रत्येक वर्षी रेल्वेकडून ५९ हजार कोटींपेक्षा जास्त सबसिडी जनतेला दिली जाते, असे वैष्णव यांनी सांगितले. रेल्वेची मागणी व पुरवठ्यातील अंतर ३०० कोटींचे अंतर आहे. हे अंतर कमी करण्यासाठी चार ते पाच वर्षे आणखी लागतील.

भारताचे रेल्वेचे जाळे विस्तारतेयभारताच्या रेल्वेच्या जाळ्याबाबत ते म्हणाले की, स्वित्झर्लंडचे रेल्वेचे जेवढे एकूण नेटवर्क आहे, तेवढे भारत दरवर्षी नेटवर्क वाढवतो. भारताची लोकसंख्या फार वाढली असून, मागणीही खूपच जास्त आहे. 

टॅग्स :railwayरेल्वे