शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

लैंगिक शोषणाच्या तक्रारीनंतर टाटा मोटर्सचा अधिकारी रजेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 02:15 IST

नवी दिल्ली : महिलांच्या लैंगिक शोषणाची अनेक प्रकरणे आता उघडकीस येत असून, बड्या कंपन्यांमध्येही असे प्रकार सुरू असल्याचे दिसू ...

नवी दिल्ली : महिलांच्या लैंगिक शोषणाची अनेक प्रकरणे आता उघडकीस येत असून, बड्या कंपन्यांमध्येही असे प्रकार सुरू असल्याचे दिसू लागले आहे. एका कर्मचारी महिलेने केलेल्या तक्रारीच्या आधारे टाटा मोटर्सने आपल्या कॉर्पोरेट कम्युनिकेशनचे प्रमुख सुरेश रंगराजन यांना रजेवर पाठविले आहे.

यासंदर्भात स्वत: सुरेश रंगराजन यांनी बोलण्यास नकार दिला; मात्र जग्वार लँड रोव्हरने ट्विट करून सुरेश रंगराजन यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत रजेवर पाठवण्यात आल्याची माहिती दिली. निष्पक्ष चौकशीसाठी हे पाऊ ल उचलल्याचे कंपनीने म्हटले आहे. टाटा मोटर्सच्या मानव संसाधन विभागाच्या (एचआर) प्रमुखाने टष्ट्वीटमध्ये म्हटले आहे की, आरोपांची चौकशी केली जाणार आहे. लैंगिक अत्याचारविरोधी कायद्याची अंमलबजावणी नीट व्हावी, यासाठी कंपन्यांनी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून हा कायदा नेमका काय आहे आणि लैंगिक शोषण वा अत्याचार यामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात, याची माहिती कर्मचाऱ्यांना देण्याचे त्यांनी ठरविले आहे.या कायद्याखाली येणाºया तक्रारींमध्ये वाढ होताना दिसत असल्याचे एका बड्या कंपनीच्या मानव संसाधन विकास विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे कायद्याची माहिती व काय टाळावे, याची माहिती देणाºया संस्थांना खूपच मागणी वाढली आहे.

तक्रारींमध्ये वाढकार्यालयांतील लैंगिक शोषणाविरुद्ध केंद्र सरकारने पॉश (प्रिव्हेंशन आॅफ सेक्शुअल हॅरेसमेंट) कायदा केला आहे. त्याची माहिती काही संस्था व या विषयातील तज्ज्ञ यांच्यामार्फत कर्मचारी व अधिकारी वर्गाला देण्यात येत आहे.

टॅग्स :MolestationविनयभंगTataटाटा