शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

‘राहुल गांधीप्रश्नी आम्ही लक्ष ठेवून’; अमेरिकेने खुपसले नाक, भारतानेही फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2023 09:03 IST

काँग्रेसने राहुल गांधी यांना अपात्र ठरवल्याविरोधात पुढील ३० दिवस देशभरात ‘सत्याग्रह’ आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. 

वॉशिंग्टन/नवी दिल्ली : राहुल गांधी यांना लोकसभेतून अपात्र ठरल्यानंतर अमेरिकेने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या न्यायालयीन खटल्यावर अमेरिका लक्ष ठेवून आहे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यासह लोकशाही तत्त्वे आणि मानवी हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आम्ही भारतासोबत काम करत राहू, अशी प्रतिक्रिया सोमवारी एका पत्रकार परिषदेत अमेरिकेच्या राज्य विभागाचे उपप्रवक्ते वेदांत पटेल यांनी दिली.

काँग्रेसने राहुल गांधी यांना अपात्र ठरवल्याविरोधात पुढील ३० दिवस देशभरात ‘सत्याग्रह’ आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने अमेरिकेला फटकारले केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी मंगळवारी राहुल गांधींच्या न्यायालयीन खटल्याकडे लक्ष देत असल्याची अमेरिकन अधिकाऱ्याची टिप्पणी फेटाळत काँग्रेस नेत्याला लोकसभेतून अपात्र ठरवणे ही भारताची अंतर्गत बाब असल्याचे म्हटले. ही आमची अंतर्गत बाब आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या वर कोणीही नाही. त्यांनी (अमेरिकेने) सर्वसाधारण वक्तव्य केले आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीAmericaअमेरिकाIndiaभारत