शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
6
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
7
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
8
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
9
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
10
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
11
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
12
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
13
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
14
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
15
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान
16
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
17
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
18
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
19
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
20
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक

ऐश्वर्यापासून माझ्या जीवाला धोका, लालूंच्या पत्नीची पोलिसांत तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2019 12:41 IST

'माझ्यावर जीवघेणा हल्ला'

पटना : राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबात कलह सुरु आहे. लालू प्रसाद यादव यांच्या पत्नी राबडी देवी यांनी सून ऐश्वर्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. 

ऐश्वर्यापासून माझ्या जीवाला धोका आहे. तिने ऑक्टोबरमध्ये माझ्यावर जीवघेणा  हल्ला केला होता, असे सांगत राबडी देवी यांनी तक्रार दाखल केली आहे. पार्टीचे आमदार शक्ती सिंह यादव यांच्यासोबत चर्चा सुरू होती. यावेळी ऐश्वर्याने अचानक खोलीत येत माझ्यावर हल्ला केला. तसेच, मला शिवीगाळ केली, असा दावा राबडी देवी यांनी केला आहे. तसेच खोट्या केसमध्ये अडकविण्याची धमकीही ऐश्वर्याने असल्याचे राबडी देवी यांनी तक्रारीत म्हटले आहे.  

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी म्हणजेच ऐश्वर्या हिने गेल्या रविवारी सासरी छळ होत असल्याचा आरोप करत कुटुंबातील पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. रविवारी ऐश्वर्या हिने सासू राबडी देवी तसेच अन्य कुटुंबीयांविरोधात गंभीर आरोप केले होते. राबडी देवी यांनी माझे केस ओढले आणि मला मारहाण केली.

त्यानंतर निवासस्थानी नियुक्तीला असलेल्या सुरक्षारक्षकांनी मला बळजबरीने घराच्या बाहेर काढले. तसेच हुंड्यासाठी छळ केला जात असल्याचा आरोप ऐश्वर्याचा होता.  दुसरीकडे, ऐश्वर्या हिच्या आरोपांवर आमदार शक्ती सिंह यांनी स्पष्टीकरण दिले आहे. घटनेच्या वेळी मी तिथे उपस्थित होतो, राबडी देवींनी ऐश्वर्याला मारहाण केलेली नाही. ऐश्वर्याचे आरोप निराधार आहेत, असे शक्ती सिंह यांनी म्हटले.

लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेजप्रतापने गेल्या वर्षी 2 नोव्हेंबर रोजी पाटण्यातील कौटुंबिक न्यायालयात ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेण्यासाठी अर्ज केला होता. तेजप्रतापने आरजेडी नेते चंद्रिका राय आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री दरोगा राय यांची नात ऐश्वर्याबरोबर 12 मे 2018 रोजी लग्न केले होते. त्यानंतर काही महिन्यानंतर तेजप्रताप आणि ऐश्वर्या यांच्यातील वाद समोर आला. तेजप्रतापने यांनी ऐश्वर्यावर प्रतारणेचा आरोप केला होता. 

टॅग्स :BiharबिहारLalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवCrime Newsगुन्हेगारी