शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

रामदेव, बालकृष्ण यांचे प्रतिज्ञापत्र फेटाळले; कोर्टाने सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2024 05:59 IST

आम्ही या प्रकरणात इतके उदार होऊ शकत नाही, असे न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्ला यांच्या खंडपीठाने सुनावणीदरम्यान स्पष्टपणे सांगितले.

नवी दिल्ली : दिशाभूल करणाऱ्या जाहिरातप्रकरणी बिनशर्त माफी मागणारी योगगुरु रामदेव आणि पतंजली आयुर्वेद लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) आचार्य बालकृष्ण यांची प्रतिज्ञापत्रे स्वीकारण्यास सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी नकार दिला. त्यांनी त्यांची चूक पकडल्या गेल्यानंतर माफी मागितली, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

आम्ही या प्रकरणात इतके उदार होऊ शकत नाही, असे न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्ला यांच्या खंडपीठाने सुनावणीदरम्यान स्पष्टपणे सांगितले.  ‘हे प्रकरण इतक्या सहजतेने घेण्यात येणार नाही. आम्ही तुमचा पर्दाफाश करू,’ असे खंडपीठाने म्हटले आहे.कोर्टाने सांगितले की, जेव्हा बाबा रामदेव आणि बालकृष्ण यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आणि त्यांना कोर्टात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले तेव्हा त्यांनी टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला. हे अत्यंत अस्वीकारार्ह आहे. पुढील सुनावणी १६ एप्रिल रोजी ठेवली आहे.

राज्य परवाना प्राधिकरण झोपेत‘आम्हाला हे पाहून आश्चर्य वाटते आहे की, फायली पुढे पाठवण्याव्यतिरिक्त राज्य परवाना प्राधिकरणाने काहीही केले नाही आणि गेल्या चार-पाच वर्षांपासून या विषयावर ते गाढ झोपेत आहेत,’ असे ताशेरे कोर्टाने ओढले.

टॅग्स :Baba Ramdevरामदेव बाबाCourtन्यायालयpatanjaliपतंजली