शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना...
4
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
5
हव्वा अन् धुव्वा...! महिंद्रा थार फेसलिफ्ट लाँच! हे दोन मुख्य बदल, ग्राहकांची मागणी ऐकली..., दोन नवे रंग...
6
Crime: 'मी तुमच्या मुलीची हत्या केलीये'; मित्रासोबत रुमवर गेली अन् निळ्यामध्ये ड्रममध्ये...; तरुणीची हत्या का केली?
7
Neena Kulkarni: जेष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना मानाचा विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर!
8
"...तर रशियाही अणु चाचण्या करेल";व्लादिमीर पुतीन यांची थेट अमेरिकेला धमकी
9
वीटभट्टीवर जुळले प्रेमसंबंध! दोन नातवंडांची आजी सुनेच्या दागिन्यांसह प्रियकरासोबत पळाली
10
Video - कॉर्पोरेट शॉक! "हे कल्चर सगळीकडे करा... "; बरोबर ५ वाजता संपूर्ण ऑफिस रिकामं
11
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
12
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
13
२०२७ पर्यंत ५ राशींना साडेसाती, प्रदोषात ‘हे’ करावे; पंचक कायमचे टळेल, शनि शुभ-कल्याण करेल!
14
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
15
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
16
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
17
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
18
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
19
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
20
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?

हैदराबादमध्ये ‘ॲडव्हाॅन्टेज टीआरएस’, एमआयएमच्या भूमिकेकडे लागले लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2020 07:07 IST

Politics News : टीआरएसला बहुमत मिळाले नसले तरीही महापालिकेत ‘ॲडव्हाॅन्टेज टीआरएस’ असे चित्र आहे. पदसिद्ध सदस्यांचे मतदान आणि एमआयएमची भूमिका महापाैर निवडीमध्ये महत्त्वाची राहणार आहे.

हैदराबाद : महानगरपालिकेच्या निवडणुकीत ५५ जागा जिंकून तेलंगणा राष्ट्र समिती सर्वात माेठा पक्ष म्हणून समाेर आला आहे. टीआरएसला बहुमत मिळाले नसले तरीही महापालिकेत ‘ॲडव्हाॅन्टेज टीआरएस’ असे चित्र आहे. पदसिद्ध सदस्यांचे मतदान आणि एमआयएमची भूमिका महापाैर निवडीमध्ये महत्त्वाची राहणार आहे.  हैदराबादचे महापाैरपद खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित असून, एमआयएमच्या पाठिंब्याशिवाय टीआरएससमाेर पर्याय नाही.एकूण १५० जागांपैकी टीआरएसने ५५ जागा जिंकल्या आहेत, तर असदुद्दीन ओवैसींच्या एमआयएमने ४४ जिंकतानाच किंगमेकरच्या भूमिकेत आले आहेत. भाजप आणि एमएमआयएम युती शक्य नसली तरी टीआरएसला सत्तास्थापनेसाठी एमआयएमचा पाठिंबा मिळवावा लागणार आहे.  

...अशी आहे आकड्यांची जुळवाजुळवहैदराबादमध्ये महापालिकेत १५० नगरसेवक आहेत, तर ५२ पदसिद्ध सदस्यांसह एकूण संख्याबळ २०२ असे आहे. पदसिद्ध सदस्यांमध्ये हैदराबाद महापालिका क्षेत्रातील आमदार आणि खासदारांचा समावेश असताे. त्यांना मतदानाचा अधिकार आहे. महापाैरदाच्या निवडणुकीसाठी १०२ सदस्यांचा पाठिंबा आवश्यक आहे. सत्ताधारी टीआरएसचे यापैकी ३८ सदस्य असून, एमआयएमचे १० आणि भाजपचे दाेन सदस्य आहेत. 

ओवैसी यांनी ‘टीआरएस’साेबत तेलंगणावासीयांच्या भावना जुळलेल्या असल्याचे सांगून केसीआर यांना अप्रत्यक्ष संकेत दिला आहे. अद्याप संपूर्ण निकाल निवडणूक आयाेगाने घाेषित केलेले नाहीत, तसेच काेणासाेबत युतीबाबत चर्चा झालेली नसल्याचे ओवैसी यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :ElectionनिवडणूकTelanganaतेलंगणा