शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आदित्याय नम:...; भारताचे यान सूर्याकडे झेपावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2023 06:37 IST

सूर्याच्या संशोधनासाठी भारताची ही पहिली मोहीम आहे.

बंगळुरू : चंद्रयान-३च्या यशानंतर अवघ्या नऊ दिवसांनी शनिवारी इस्रोचे आदित्य-एल१ सूर्याचा अभ्यास करण्यासाठी अवकाशात झेपावले. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश संशोधन केंद्रातून पीएसएलव्ही-सी५७च्या एक्सएल प्रकारातील अग्निबाणाद्वारे आदित्य- एल१चे अंतराळात प्रक्षेपण करण्यात आले. सूर्याच्या संशोधनासाठी भारताची ही पहिली मोहीम आहे.

काय अभ्यास करणार?

सूर्यापासून किरणोत्सर्ग होतो. त्यातील विकिरणांना रोखण्याचे काम पृथ्वीचे वातावरण व तिचे चुंबकीय क्षेत्र करते. या किरणोत्सर्गाचा तसेच सूर्याचा कोरोना तसेच सौरवायू यांचा अभ्यास करण्यात येणार. १५ लाख किमी अंतरावर एल-१ हा पॉइंट आहे. सूर्याच्या ग्रहणाचा परिणाम जाणवत नसल्याने त्या भागातून सूर्यावर अहोरात्र लक्ष ठेवणे शक्य होणार आहे.

पंतप्रधानांकडून अभिनंदन

इस्रोचे अभिनंदन. मानव कल्याणासाठी विश्वाबद्दल आणखी माहिती जाणून घेण्याकरिता सुरू असलेले आमचे वैज्ञानिक प्रयत्न यापुढेही सुरूच राहतील. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान 

टॅग्स :Aditya L1आदित्य एल १isroइस्रो