शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

ATS अधिकाऱ्याची आत्महत्या, ड्रायव्हरकडून बंदूक घेऊन डोक्यात मारली गोळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 16:52 IST

गेल्याच आठवड्यात उत्तराखंडमध्ये एका पाकिस्तानी हस्तकाला अटक करण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती.

लखनऊ: उत्तर प्रदेशच्या दहशतवादविरोधी पथकातील (ATS) वरिष्ठ अधिकारी राजेश साहनी यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्यामुळे पोलीस दलात मोठी खळबळ माजली आहे. ते एटीएसमध्ये अतिरिक्त पोलीस अधीक्षकपदी कार्यरत होते. साहनी आज सकाळी त्यांच्या कार्यालयात मृतावस्थेत आढळून आले.  सूत्रांच्या माहितीनुसार, राजेश साहनी यांनी स्वत:वर सर्व्हिस रिव्हॉवरमधून गोळी झाडली. यानंतर त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.  गेल्याच आठवड्यात उत्तराखंडमध्ये एका पाकिस्तानी हस्तकाला अटक करण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती. राजेश सहानी 1992 सालच्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. त्यांच्या आत्महत्येची बातमी ऐकून पोलीस दलात मोठी खळबळ माजली. या घटनेनंतर अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. त्याची चौकशी सध्या पोलिसांकडून सुरु आहे.गोमती नगर येथे एटीएसचे मुख्यालय आहे. आज दुपारी एक वाजता राजेश सहानी यांच्या कार्यालयातून गोळी झाडल्याचा आवाज ऐकू आला. त्यापूर्वी सहानी यांनी आपल्या ड्रायव्हरकडून गाडीतील सर्व्हिस रिव्हॉल्व्हर मागवून घेतली होती. गोळी झाडल्याचा आवाज ऐकल्यानंतर पोलीस कर्मचारी आतमध्ये धावत गेले. त्यावेळी राजेश सहानी रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळून आले. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. 

टॅग्स :Suicideआत्महत्याPoliceपोलिस