शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

अदानी हे कठोर मेहनत घेणारे व्यक्ती; शरद पवार यांच्या आत्मचरित्रात उल्लेख

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2023 06:42 IST

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एनसीपी) अध्यक्ष शरद पवार यांची उद्योगपती गौतम अदानी यांच्याबद्दल विरोधी पक्षांशी मतभिन्नता असू शकते

नवी दिल्ली :

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एनसीपी) अध्यक्ष शरद पवार यांची उद्योगपती गौतम अदानी यांच्याबद्दल विरोधी पक्षांशी मतभिन्नता असू शकते; परंतु, उद्योगपतीशी त्यांची मैत्री सुमारे दोन दशकांपूर्वीची आहे, जेव्हा गौतम अदानी उद्योगात विस्ताराच्या संधी शोधत होते.

२०१५ मध्ये मराठीत प्रकाशित झालेल्या ‘लोक माझे सांगाती’ या पवार यांच्या आत्मचरित्रात त्यांनी अदानी यांचे कौतुक केले होते. पायाभूत सुविधा क्षेत्रात मोठे काहीतरी करण्याची महत्त्वाकांक्षा असलेले कष्टशील, साधे, विनम्र असे त्यांचे वर्णन केले आहे.

आपल्या सांगण्यावरूनच अदानींनी औष्णिक ऊर्जा क्षेत्रात पाऊल टाकले, असेही पवार यांनी पुस्तकात लिहिले आहे. मुंबई लोकल रेल्वेत सेल्समन म्हणून सुरुवात करून अदानींनी आपले अफाट व्यावसायिक साम्राज्य कसे उभे केले याचाही उल्लेख पुस्तकात आहे. ते लिहितात, “ते हिऱ्यांच्या व्यवसायात चांगली कमाई करत होते; पण गौतम यांना त्यात रस नव्हता. पायाभूत सुविधा क्षेत्रात पदार्पण करण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा होती. गुजरातचे मुख्यमंत्री चिमणभाई पटेल यांच्याशी त्यांचे चांगले संबंध होते, असे त्यांनी म्हटले आहे.अदानी समूहाचा चिनी कंपनीशी संबंध : काँग्रेस- काँग्रेसने रविवारी केंद्र सरकारला लक्ष्य केले आणि अदानी समूहाच्या कथित चिनी संबंधांकडे लक्ष वेधले. तसेच या समूहाला अजूनही भारतात बंदर चालवण्याची परवानगी का दिली जात आहे, असा सवाल केला. जयराम रमेश यांनी एका मीडिया रिपोर्टचा हवाला दिला. - ते म्हणाले की, सरकारने २०२२ मध्ये एपीएम टर्मिनल्स मॅनेजमेंट आणि ताइवानच्या ‘वान हाई लाइन्स’च्या कन्सोर्टियमला सुरक्षा मंजुरी नाकारली होती. कारण विविध एजन्सींना वान हाईचे संचालक आणि एका चिनी कंपनीत संबंध असल्याचे दिसून आले होते. सुरक्षा मंजुरी न मिळाल्याने कन्सोर्टियम जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणातील एका बोलीत सहभागी होऊ शकला नाही.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारGautam Adaniगौतम अदानी