शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा लवकरच; केंद्र सरकारची राज्यसभेत माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2022 08:10 IST

अनेक वर्षांपासून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रश्न केंद्राकडे प्रलंबित

नवी दिल्ली : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रस्ताव विचाराधीन असून त्यावर लवकरच निर्णय होईल, अशी माहिती केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी. किशन रेड्डी यांनी गुरुवारी राज्यसभेत दिली.शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या संदर्भात प्रश्न विचारला होता. यावर उत्तर देताना जी. किशन रेड्डी म्हणाले, हा प्रश्न सरकारच्या विचाराधीन आहे. त्यावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.अनेक वर्षांपासून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रश्न केंद्राकडे प्रलंबित आहे. केंद्राने गेल्या ९ ऑगस्टला मराठीला अभिजात भाषेचा दर्जा लवकरच मिळेल, असे उत्तर तत्कालीन सांस्कृतिक मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी दिले होते. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या संदर्भात त्यावेळी भाषिक तज्ज्ञ समिती स्थापन केली होती. या समितीला अहवाल साहित्य अकादमीला द्यावयाचा होता. साहित्य अकादमीच्या अहवालानंतर यावर आंतरमंत्री गटाची समिती निर्णय घेणार होती. परंतु यावर केंद्र सरकारने काय कारवाई केलेली आहे, याची माहिती  रेड्डी यांनी उत्तरात दिलेली नाही.व्याघ्ररक्षणासाठी ३० कोटीराज्यातील वाघांच्या संरक्षणासाठी केंद्राने महाराष्ट्राला ३० कोटी ९८ लाख रुपये मंजूर  केले आहेत. राज्यात हत्तीच्या संरक्षणासाठीही १७ लाख रुपयाचा निधी मिळाला. परंतु ताे गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत कमी असल्याचेही मंत्र्यांनी कबूल केले. युनेस्कोची संभाव्य यादी; राज्यातील १४ किल्लेयुनेस्कोच्या जागतिक ऐतिहासिक वारसा स्थळांच्या संभाव्य यादीत राज्यातील १४ किल्ल्यांचा समावेश करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने पाठविला आहे. यात रायगड, राजगड, शिवनेरी, तोरणा, लोहगड, साल्हेर, मुल्हेर, रंगना, अंकाई-टंकाई, कासा, सिंधुदुर्ग, अलिबाग, सुवर्णदुर्ग व खंदेरी किल्ल्यांचा समावेश आहे.