शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

उत्तर प्रदेशमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर अॅसिड हल्ला; प्रकृती गंभीर, रूग्णालयात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2017 11:47 IST

उत्तर प्रदेशमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांचं राज्य असल्याचं चित्रं निर्माण झालं आहे. बलात्कार, खून, लूट अशा घटनांमध्ये येथे दिवसागणीक वाढ

बरेली, दि. 22 - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या  उत्तर प्रदेशमध्ये कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचं चित्रं आहे. येथील बरेली येथे दोन अल्पवयीन मुलींवर अॅसिड हल्ला झाल्याची घटना घडली आहे. दोन्ही मुलींची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. वृत्तसंस्था एएनआयने याबाबत वृत्त दिलं आहे. 

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या बरेली येथे दोन अल्पवयीन मुलींवर पुरूषांच्या एका घोळक्याने अॅसिड हल्ला करण्यात आला आहे. हल्ल्यानंतर दोन्ही मुलींची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याची माहिती असून दोघींवर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी या प्रकरणाच्या चौकशीला सुरूवात केली आहे.

उत्तर प्रदेशमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांचं राज्य असल्याचं चित्रं निर्माण झालं आहे. बलात्कार, खून, लूट अशा घटनांमध्ये येथे दिवसागणीक वाढ होत असून गुन्हेगारांना पोलिसांचं भय राहिलेलं नसल्याचं चित्रं निर्माण झालं आहे.