शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

गायी आणि बैलांवर अॅसिड हल्ला; अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2017 14:18 IST

आग्रा, दि. 22- काही अज्ञात व्यक्तींनी पंधरा गायी आणि बैलांवर अॅसिड हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. आग्रा जिल्ह्यातील सुदूर गावात गायी आणि बैलांवर अॅसिड हल्ला झाल्याची ही धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. गायी आणि बैलांवर झालेल्या ...

ठळक मुद्देएका अज्ञात व्यक्तीने पंधरा गायी आणि बैलांवर अॅसिड हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे.आग्रा जिल्ह्यातील सुदूर गावात गायी आणि बैलांवर अॅसिड हल्ला झाल्याची ही धक्कादायक घटना घडली आहे.अज्ञात व्यक्तिंविरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आग्रा, दि. 22- काही अज्ञात व्यक्तींनी पंधरा गायी आणि बैलांवर अॅसिड हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. आग्रा जिल्ह्यातील सुदूर गावात गायी आणि बैलांवर अॅसिड हल्ला झाल्याची ही धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. गायी आणि बैलांवर झालेल्या अॅसिड हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

गायी, बैलांवर अॅसिड हल्ला झाल्याचा आरोप बजरंग दलाने सोमवारी केला. एका अज्ञात व्यक्तिने गावातील पंधरा गायी-बैलांवर अॅसिड हल्ला केला, असं त्यांचं म्हणणं आहे. करमाणा आणि आसपासच्या गावांमध्ये गायी, बैलांवर हल्ला झाल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. पण हा हल्ला नेमका कोणी केला, हे आम्हाला ओळखता आलं नाही.  रविवारी, सहा गायींवर हल्ला झाला होता. आम्ही स्थानिक प्रशासनाला माहिती दिली, असं बजरंग दलाच्या आग्रा विभागाचे जिल्हा समन्वयक मुकेश गोस्वामी म्हणाले आहेत. 

सध्या या जखमी गायी आणि बैलांवर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी भादंविच्या कलम ४२९ अन्वये गुन्हा दाखल केला असून आरोपींचा कसून शोध सुरू असल्याचं पोलीस ठाण्याचे प्रभारी राजा सिंह यांनी सांगितलं. ज्या गायी आणि बैल अनुत्पादक म्हणून सोडून दिलं होतं, अशी प्रतिक्रिया एका स्थानिकाने दिली आहे. गेल्या काही महिन्यापासून ताजगंजमधील करभाना गावातही गायी आणि बैलांवर अॅसिड हल्ले होत आहेत. हरियाणाच्या फरिदाबाद येथेही गायींवर अॅसिड हल्ला होण्याच्या घटना घडल्या आहेत. बैलांना पळवून लावण्यासाठीच हे अॅसिड हल्ले होत असल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे.