शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

नव्या नियमावलीनुसार ९0% ग्राहक १ फेब्रुवारीपासून अर्ज भरतील; ट्रायला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2019 04:20 IST

१ फेब्रुवारीपासून भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय)च्या नवीन नियमावलीची अंमलबजावणी होणार आहे.

मुंबई : १ फेब्रुवारीपासून भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय)च्या नवीन नियमावलीची अंमलबजावणी होणार आहे. त्यासाठी आवडीच्या वाहिन्यांची यादी केबल चालकांकडे कळवणे बंधनकारक आहे. १ फेब्रुवारीपूर्वी देशातील सुमारे ९० टक्के ग्राहक अशा प्रकारे अर्ज भरून देतील, असा विश्वास ट्रायतर्फे व्यक्त करण्यात आला.केबल चालकांना १० टक्क्यांपेक्षा जास्त महसूल हवा असल्याने त्यांनी या मागणीसाठी प्रयत्न सुरू ठेवले असून याबाबतचा निर्णय होईपर्यंत नियमावलीप्रमाणे ग्राहकांकडून अर्ज भरून घेणार नाही, असा पवित्रा घेतला आहे. तर दुसरीकडे १ फेब्रुवारीपासून नवीन नियमावलीची अंमलबजावणी करण्यावर ट्राय ठाम आहे. त्यामुळे या निर्णयाची नेमकी अंमलबजावणी कशी होणार याची उत्सुकता आहे.ट्रायने गेल्या आठवड्यात देशातील ४० टक्के ग्राहकांनी आवडीच्या वाहिन्यांची यादी दिल्याचा दावा केला होता. ट्रायने वाहिन्यांची निवड करण्यासाठी साहाय्यभूत ठरण्यासाठी व वाहिन्यांचे दर जाणून घेण्यासाठी सुरू केलेल्या वेबसाइटला चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे या सर्व माध्यमातून देशातील ९० टक्क्यांपेक्षा जास्त ग्राहक १ फेब्रुवारीपूर्वी अर्ज भरतील व या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.तरी निर्णयाची अंमलबजावणी होणार१ फेब्रुवारीपूर्वी ९० टक्के ग्राहक आवडीच्या वाहिन्यांच्या यादीचा अर्ज भरून देतील. सुरुवातीला अत्यंत कमी असलेला हा वेग आता वाढला आहे. सुमारे दहा टक्के ग्राहक घराबाहेर असल्याने किंवा इतर कारणांमुळे हा अर्ज भरून देण्यात अयशस्वी ठरले तरी ९० टक्के ग्राहकांसहित या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येईल. या निर्णयाला चांगला प्रतिसाद मिळावा यासाठी ट्रायतर्फे दररोज या कामाचा आढावा घेतला जात आहे..

टॅग्स :TRAI-Telecom Regulatory Authority of Indiaट्राय