शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर प्रदेशमध्ये बस आणि ट्रकचा भीषण अपघात, ८ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2022 10:51 IST

उत्तर प्रदेशमधील लखीमपूर येथे आज (बुधवार) सकाळी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात ८ जणांचा जागीच मृत्यू तर २५ जण गंभीर जखमी झाले आहेत.

लखनऊ: उत्तर प्रदेशमधील लखीमपूर येथे आज (बुधवार) सकाळी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात ८ जणांचा जागीच मृत्यू तर २५ जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना ईशानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाला. बस आणि ट्रकची समोरा-समोर धडक झाली. दरम्यान, घटनास्थळी पोलिसांनी मदतकार्य सुरू केले. 

जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. या घटनेत मृत्यंची संख्या वाढू शकते. या बसमध्ये ३५ ते ४० जण प्रवास करत होते. या बसचा वेग जास्त होते. त्यामुळे हा अपघात झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

चंद्रपूरवरून बुलडाणा येथे मजूर घेऊन जाणाऱ्या वाहनाला अपघात; एक ठार, दोन गंभीर

अपघातात जखमी झालेल्या सर्वांना रुग्णालयात दाखल केले आहे. यातील दोन जण गंभीर जखीमी होते, त्यांना उपचारासाठी दाखल केले होते पण दोघांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या अपघातावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दु:ख व्यक्त केले आहे. जखमींवर उपचार करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.