शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर प्रदेशमध्ये आर्मीच्या जिप्सीला मोठा अपघात,कॅप्टनसह ३ जवान जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2022 13:50 IST

उत्तर प्रदेशमधील देवबंद येथील सहारनपूर-मुझफ्फरनगर राज्य महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. लष्कराच्या जिप्सीची ट्रकला धडक दिली. या अपघातात कॅप्टनसह ३ जवान गंभीर जखमी झाले आहेत.

लखनौ: उत्तर प्रदेशमधील देवबंद येथील सहारनपूर-मुझफ्फरनगर राज्य महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. लष्कराच्या जिप्सीची ट्रकला धडक दिली. या अपघातात कॅप्टनसह ३ जवान गंभीर जखमी झाले आहेत. देवबंदजवळील निहाल खेडी गावाजवळ हा अपघात झाला. देवबंद पोलिसांनी ट्रक चालकाचा तपास सुरू केला आहे .

महामार्गावरील हळवल फाटा येथे टेम्पो उलटला, अवघड वळणावर पुन्हा अपघात

हा भीषण अपघात नेमका कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. हा अपघात उत्तर प्रदेशमधील देवबंद येथील सहारनपूर-मुझफ्फरनगर राज्य महामार्गावर झाला आहे. लष्कराच्या जिप्सीची ट्रकला धडक दिली.या अपघातात कॅप्टनसह ३ जवान गंभीर जखमी झाले आहेत.

लष्कराचा कॅप्टन रोहीन यांच्यासह दोन जवान गंभीर जखमी झाले आहेत. लष्कराचे अधिकारी पंजाबहून दिल्लीला जात असल्याचे सांगण्यात येत आहे. लष्कराच्या जिप्सीने ट्रकला धडक दिली. हा अपघात देवबंदजवळील निहाल खेडी गावाजवळ झाल्याचे सांगण्यात येत आहे.