शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

‘११२’ एकल आपत्कालीन मदत क्रमांकाला २० राज्यांची स्वीकृती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 04:28 IST

भारतात एकच एक आपत्कालीन मदत क्रमांक असावा यासाठी सुरू करण्यात आलेल्या ११२ या क्रमांकाला २0 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी स्वीकृती दिली आहे.

नवी दिल्ली : संकटाच्या वेळी मदत मिळविण्यासाठी संपूर्ण भारतात एकच एक आपत्कालीन मदत क्रमांक असावा यासाठी सुरू करण्यात आलेल्या ११२ या क्रमांकाला २0 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी स्वीकृती दिली आहे. संकटात असलेला कोणीही या क्रमांकावर फोन करून मदत मागवू शकतो.११२ हा मदत क्रमांक पोलीस (१00), अग्निशामक दल (१0१) आणि महिला मदत केंद्र (१0९0) या सर्व सेवांना एकत्रितरीत्या सामावून घेतो. या एकाच क्रमांकावरून तिन्ही सेवांची मदत घेतली जाऊ शकते. केंद्र सरकारच्या निर्भया निधीतून हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. अमेरिकेतील ९११ या आपत्कालीन क्रमांकाच्या धर्तीवर भारत सरकारने ११२ हा क्रमांक सुरू केला आहे. संपूर्ण अमेरिकेत कुठल्याही प्रकारच्या संकटात असलेली व्यक्ती ९११ या क्रमांकावर फोन करून मदत मागू शकते.गृहमंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ११२ हा क्रमांक स्वीकारणारी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत हिमाचल प्रदेश, आंध्र प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, केरळ, मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, गुजरात, पुडुचेरी, लक्षद्वीप, अंदमान व निकोबार बेटे, दादर व नगर हवेली, दमन व दीव जम्मू व काश्मीर आणि नागालँड यांचा समावेश आहे.