शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार ठरविण्याच्या हालचालींना वेग; मल्लीकार्जुन खरगे यांची 'आप'शी चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2022 06:43 IST

राष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांच्या उमेदवार ठरविण्याच्या हालचालींना वेग आला आहे. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेण्यासाठी दिल्लीत पोहोचले आहेत.

नवी दिल्ली :

राष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांच्या उमेदवार ठरविण्याच्या हालचालींना वेग आला आहे. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेण्यासाठी दिल्लीत पोहोचले आहेत.राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधकांचा उमेदवार कोण राहील? याबद्दल अंदाज बांधले जात आहे. काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी आप नेते खासदार संजय सिंग यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. ते शनिवारला रात्री दिल्लीत पोहोचले. ते मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याशीही चर्चा करण्याची शक्यता आहे. आपचे राज्यसभेत आता ८ सदस्य आहेत. खरगे एनसीपी, टीएमसी, डीएमके, सपा, बसपाच्या नेत्यांशी चर्चा करण्याची शक्यता आहे. 

ममतांनी बाेलाविली बैठकतृणमूल काॅंग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनीही १५ जून राेजी नवी दिल्ली येथे बैठक बाेलाविली आहे. सर्व विराेधी पक्षांच्या नेत्यांना त्यांनी बैठकीचे आमंत्रण दिले आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सर्व विराेधकांनी एकत्र येउन रणनिती आखण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मात्र, हा त्यांचा एकतर्फी प्रयत्न उलटण्याचीच शक्यता जास्त असल्याचे माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी म्हटले आहे.

विरोधकांची एकी? - राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीवरून विरोधकांमध्ये एकमत होणार काय? याबद्दल अद्यापही ठोस काहीही सांगता येत नाही. विरोधकांची एकी हाेऊनउमेदवारावरून एकमत व्हावे, यासाठी प्रयत्न केले जात आहे. परंतु काँग्रेसच्या पुढाकारात आप, टीआरएस व टीएमसी पक्ष एकत्र येतील काय? हा मुख्य प्रश्न आहे. - टीएमसीचे लोकसभेत २३ व राज्यसभेत १३ सदस्ये आहेत. टीआरएसचे लोकसभेत ९ तर राज्यसभेत ७ सदस्य आहेत. यापूर्वी काँग्रेसने विरोधी पक्षाच्या बोलाविलेल्या अनेक बैठकांना या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी हजेरी लावलेली नाही.

टॅग्स :congressकाँग्रेस