शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
शुभांशू शुक्ला यांची अंतराळ मोहीम पुन्हा स्थगित; ऑक्सिजन गळतीमुळे मिशनला लागला ब्रेक
4
बॉलिवूड अभिनेत्रीला स्टेज ४ ब्रेस्ट कॅन्सरचं निदान, लेकीला अमेरिकेला पाठवलं; म्हणाली...
5
"हो, मी बाबा होणार आहे...", अरबाज खानने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "नर्व्हस आहेच..."
6
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
7
घरातून पळून जाऊन लग्न करणाऱ्या जोडप्यांना दणका, हायकोर्टाच्या आदेशानंतर नियमात बदल!
8
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
9
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
10
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
11
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
12
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
13
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
14
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
15
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
16
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
17
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
18
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
19
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
20
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार

पावसाने उघडीप दिल्याने शेती कामांना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2020 18:52 IST

एरंडगाव : गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने परिसरातील शेती कामांना वेग येवू लागला आहे. परिसरात मकाचे पिक मोठ्या प्रमाणात आहे. सतत पाऊस सुरु असल्याने वावरात पाणी साचले होते. वाहतुकीसाठी रस्ते नव्हते त्यामुळे मका व सोयाबीनच्या सोंगण्या लांबणीवर पडल्या होत्या. ज्यांच्या सोंगण्या झाल्या त्यांची पिके वावरातच पडून होती. पावसाने उघडीप दिल्याने सोंगण्या सुरु होत असल्या तरी मजुरांचा प्रश्न निर्माण झाला आहे. मागील वर्षापर्यंत चार्‍याच्या बदल्यात सोंगण्या केल्या जात होत्या, परंतु या वर्षी मकाचे क्षेत्र विक्रमी असल्याने चार्‍याची मागणी घटली आहे.

ठळक मुद्देशेती कामांना वेग येतो आहे.

एरंडगाव : गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने परिसरातील शेती कामांना वेग येवू लागला आहे.परिसरात मकाचे पिक मोठ्या प्रमाणात आहे. सतत पाऊस सुरु असल्याने वावरात पाणी साचले होते. वाहतुकीसाठी रस्ते नव्हते त्यामुळे मका व सोयाबीनच्या सोंगण्या लांबणीवर पडल्या होत्या. ज्यांच्या सोंगण्या झाल्या त्यांची पिके वावरातच पडून होती. पावसाने उघडीप दिल्याने सोंगण्या सुरु होत असल्या तरी मजुरांचा प्रश्न निर्माण झाला आहे. मागील वर्षापर्यंत चार्‍याच्या बदल्यात सोंगण्या केल्या जात होत्या, परंतु या वर्षी मकाचे क्षेत्र विक्रमी असल्याने चार्‍याची मागणी घटली आहे.मका सोंगणीचा भाव एकरी साडेचार ते पाचहजार आहे. सोंगण्यांबरोबर शेतकरी कांद्याचीही तयारी करीत आहे. अनेक वेळा कांद्याचे रोप टाकुनही हाती काहीच न लागल्याने रोप टाकण्यासाठी शेतकरीशेतीची मशागत करीत आहे. अतीवृष्टीमुळे रब्बी हंगामास ऊशीर होत असला तरी मुबलक पाणी असल्यामुळे उन्हाळ कांदा, उन्हाळ मका, गहु, हरबरा आदी पिके घेण्यासाठी शेतकरी जोमाने कामाला लागले आहे. जसजशी वापसा होत आहे तसतसा शेती कामांना वेग येतो आहे. पावसाने अशीच उघडीप दिली तर खरीपाची पिकेही हाताशी लागतील आणि रब्बी हंगामही यशस्वी होईल असा विश्‍वास शेतकरीवर्गात व्यक्त केला जात आहे. 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी