शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

परदेश दौरा, विपश्यना, ध्यान; राहुल गांधींना थंडी न लागण्यामागचे अखेर कारण आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2023 07:33 IST

अलीकडेच दिल्लीत झालेल्या पत्रपरिषदेत राहुल गांधी यांनी सांगितले की, मला थंडीची भीती वाटत नाही.

- आदेश रावलनवी दिल्ली : भारत जोडो यात्रेवर निघालेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी एवढ्या थंडीतही केवळ टी-शर्ट घालत आहेत, याची सर्वत्र चर्चा आहे. हे कसे शक्य आहे, याबाबत प्रत्येकाला उत्सुकता आहे.

अलीकडेच दिल्लीत झालेल्या पत्रपरिषदेत राहुल गांधी यांनी सांगितले की, मला थंडीची भीती वाटत नाही. त्यामुळे मी टी-शर्ट घालतो. लोकमतने याचे रहस्य जाणून घेण्यासाठी अनेक दिवस माहिती घेतली, तेव्हा कळाले की, राहुल गांधी जेव्हा विदेशात जातात तेव्हा अनेक तास विपश्यना करतात. दोन आठवड्यांच्या कार्यक्रमात दररोज सुमारे १० तास ध्यान करावे लागते. बँकॉकजवळील एका केंद्रामध्ये राहुल गांधी दरवर्षी जातात. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या झाल्यानंतर राहुल गांधी व प्रियांका गांधी यांना हरियाणाच्या सोनिपतजवळील विपश्यना केंद्रात पाठवण्यात आले होते. तेव्हापासून त्यांची विपश्यना सुरू आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBharat Jodo Yatraभारत जोडो यात्रा