शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

Gujarat Election Survey: गुजरातमध्ये काय प्रभावी ठरणार? या दोन मुद्द्यांसोबत मोदी-शाहांचे कामही बोलणार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2022 13:31 IST

मतदानापूर्वी राज्यातील वातावरण जाणून घेण्यासाठी करण्यात येत असलेल्या सर्वेक्षणात भाजपला दिलासा मिळत आहे. आम आदमी पक्ष मैदानात उतरल्याने परिस्थिती बदललेली दिसत आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. आता प्रचाराला, अपप्रचाराला, आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात होणार आहे. या निवडणुकीत कोणता मुद्दा महत्वाचा ठरणार याची माहिती समोर आली आहे. यासाठी एक सर्व्हे करण्यात आला आहे.

Gujarat Election: गुजरात निवडणुकीचा मुहूर्त चुकला! पंचांगात पाहून पंडितांनी केले मतदानावर 'भाकीत'एबीपी-सीव्होटर सर्व्हेमध्ये मतांचे ध्रुवीकरण, राष्ट्रीय सुरक्षा आणि मोदी शहा यांचे काम, राज्य सरकारचे काम, आप आदी अनेक प्रश्नांवर मतदारांची मते जाणून घेण्यात आली. यावर लोकांनी आपली मते मांडली आहेत. यात राष्ट्रीय सुरक्षेला जास्त पसंती मिळाली आहे. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर ध्रुवीकरण आणि तिसऱ्या नंबरवर मोदी शाह यांचे काम राहिले आहे. 

२७ टक्के लोकांना या निवडणुकीत राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा जास्त प्रभावी राहणार असल्याचे वाटत आहे. १९ टक्के लोकांना ध्रुवीकरण करणारा मुद्दा प्रभावी वाटत आहे. तर मोदी शाह यांच्या कामाला १७ टक्केच लोकांनी प्रभावी म्हटले आहे. राज्य सरकारची कामे आणि आपचा मुद्दा १६-१६ टक्के महत्वाचा वाटत आहे. 

मतदानापूर्वी राज्यातील वातावरण जाणून घेण्यासाठी करण्यात येत असलेल्या सर्वेक्षणात भाजपला दिलासा मिळत आहे. आम आदमी पक्ष मैदानात उतरल्याने परिस्थिती बदललेली दिसत आहे. काँग्रेससाठी ही धोक्याची घंटा आहे. गुजरातमध्ये दोन टप्प्यांत निवडणुका होणार आहेत. पहिल्या टप्प्यात १ डिसेंबरला आणि दुसऱ्या टप्प्यात ५ डिसेंबरला मतदान होणार आहे. तर निकाल 8 डिसेंबर रोजी येणार आहे.  

टॅग्स :Gujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022GujaratगुजरातNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा