शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

अभिषेकचं इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक, हॅकर्सनं लिहिलं, I love You Katrina Kaif

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2018 10:28 IST

अभिनेत्यांचं सोशल मीडियावरचं अकाऊंट हॅक होणं हे नित्याचंच झालं आहे. हॅकर्सनं अभिनेता अभिषेक बच्चन याला लक्ष्य केलं आहे. अभिषेक बच्चन याचं ट्विटर अकाऊंट हॅक करून झाल्यानंतर आता त्याचं इन्स्टाग्राम अकाऊंटही हॅक केलं आहे.

नवी दिल्ली- अभिनेत्यांचं सोशल मीडियावरचं अकाऊंट हॅक होणं हे नित्याचंच झालं आहे. हॅकर्सनं अभिनेता अभिषेक बच्चन याला लक्ष्य केलं आहे. अभिषेक बच्चन याचं ट्विटर अकाऊंट हॅक करून झाल्यानंतर आता त्याचं इन्स्टाग्राम अकाऊंटही हॅक केलं आहे. अभिषेकचं इन्स्टाग्रामवरचं अकाऊंट हॅक करून हॅकर्सनी त्यावरून चित्रविचित्र फोटोही पोस्ट केले आहेत. तसेच आय लव्ह यू कतरिना कैफ, असंही त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून लिहिण्यात आलं होतं.एका फोटोत अमिताभ यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांची भेट घेतली आणि मागून अभिषेक अमिताभ बच्चन यांच्यावर डोळे वटारून पाहत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. एका फोटोच्या कॅप्शनमध्ये आय लव्ह यू कतरिना कैफ, असंही हॅकर्सनं लिहिलं आहे. हॅकर्सनं अभिषेकच्या अकाऊंटवरून पॅलेस्टाइनचाही झेंडाही पोस्ट केला आहे.विशेष म्हणजे अभिषेक बच्चन यांनी लागलीच स्वतःच्या अकाऊंटची हॅकर्सच्या तावडीतून सुटका करून घेतली आहे. आणि हॅकर्सनी प्रसिद्ध केलेले फोटोही काढून टाकले आहेत. यापूर्वी अनुपम खेर आणि निमरत कौर यांचंही टि्वटर अकाऊंट हॅक झालं होतं. विशेष म्हणजे अनुपम खेर, निमरत कौर आणि अमिताभ बच्चन या तिघांनीही इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांच्या सन्मानासाठी आयोजित केलेल्या सभेला उपस्थिती दर्शवली होती. या तिघांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांच्याबरोबर सेल्फीही घेतला होता. त्यामुळेच या तिघांची अकाऊंट्स हॅकर्सनं हॅक केल्याची शंका उपस्थित केली जातेय. 

टॅग्स :Abhishek Bacchanअभिषेक बच्चनTwitterट्विटर