शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

'आप'च्या आमदाराची आई शाळेत स्वच्छता कर्मचारी; २२ वर्षांपासून करत आहे प्रामाणिक काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2022 08:42 IST

आम आदमी पक्षाचे (आप) उमेदवार लाभ सिंग उगोके यांची आई बलदेव कौर सरकारी शाळेत सफाई कामगार म्हणून नोकरी सुरूच ठेवणार आहे. 

बरनाला (पंजाब) : पंजाब विधानसभा निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांचा पराभव केलेले आम आदमी पक्षाचे (आप) उमेदवार लाभ सिंग उगोके यांची आई बलदेव कौर सरकारी शाळेत सफाई कामगार म्हणून नोकरी सुरूच ठेवणार आहे. बलदेव कौर म्हणाल्या की, “माझा मुलगा जिंकल्यावर किमान एक दिवस तरी मी कामावर जाणार नाही, असा विचार सगळ्यांनी केला. परंतु, मी स्पष्ट केले की, माझा मुलगा आमदार झाला आहे, मी नाही. मी आजही कंत्राटी सफाई कर्मचारी आहे. मी माझी नोकरी का सोडायची?”

बलदेव कौर म्हणाल्या, “भदौर मतदारसंघातील जनतेला माझ्या मुलाकडून खूप अपेक्षा आहेत. तो आरोग्य, शिक्षण आणि इतर क्षेत्रांत विकासाची सुरुवात करील व चांगले काम करील. लाभ सिंग उगोके यांचे मोबाईल फोन दुरुस्तीचे दुकान आहे. कंत्राटी सफाई कर्मचारी असलेल्या बलदेव कौर या शुक्रवारी नेहमीप्रमाणे झाडू घेऊन कामावर निघाल्या तेव्हा अनेकांना आश्चर्य वाटले. आदल्याच दिवशी त्यांच्या मुलाने चन्नी यांना ३७,५५८ मतांनी पराभूत केले होते. मात्र  बलदेव कौर यांच्या दिनचर्येत काहीच बदल झाला नाही. याबद्दल लोक कौतुक करत आहेत.

टॅग्स :AAPआपPunjabपंजाब